लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पवारांची प्रांजळ कबुली ; पावसातील सभेचा राष्ट्रवादीला फायदाच झाला, पण...  - Marathi News | maharashtra vidhan sabha result : Pawar's confession of satara rally; The rally was beneficial to the NCP in election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांची प्रांजळ कबुली ; पावसातील सभेचा राष्ट्रवादीला फायदाच झाला, पण... 

Maharashtra Election Result 2019:सातारा लोकसभा पोटनिवडणुकांममध्ये राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आणि भाजपाचे उदयनराजे भोसले यांच्यात सामना रंगला. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : आम्हाला एक कॅबिनेट अन् एक राज्यमंत्रिपद द्या- रामदास आठवले - Marathi News | Maharashtra Election Results 2019: Give us a cabinet and a minister of maharashtra state - Ramdas athawale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : आम्हाला एक कॅबिनेट अन् एक राज्यमंत्रिपद द्या- रामदास आठवले

महाराष्ट्रातील निवडणुकीचं चित्र जवळपास समोर आलेलं आहे. ...

एकच चर्चा ; मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंचा फोन बारामतीला, की उपमुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीला ? - Marathi News | Single discussion; Thackeray's phone for Chief Minister to Baramati or Delhi for Deputy CM? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकच चर्चा ; मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंचा फोन बारामतीला, की उपमुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीला ?

शिवसेनेने आधीच भाजपला 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र निवडून आलेल्या जागा पाहता, भाजप उपमुख्यमंत्री पद देण्यास राजी होईल अशी शक्यता आहे. ...

मैत्रीची 'साठी'! राजकारणातील 80 वर्षीय 'तरुणांची' 'दिल-दोस्ती-दुनियादारी' - Marathi News | 'a friend in need is a friend indeed' became true in Satara Loksabha bypoll; Sharad pawar called shrinivas patil to fight against Udayan Raje bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्रीची 'साठी'! राजकारणातील 80 वर्षीय 'तरुणांची' 'दिल-दोस्ती-दुनियादारी'

नव्वदीच्या उंबरठ्यावर पवारांच्या खांद्याला खांदा लावूल लढले आणि जिंकले ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः राष्ट्रवादीच्या विजयानंतर अमोल कोल्हे कुठं? खासदार महोदयांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result: Where is Amol Kolhe after the victory of NCP? First reaction from on twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः राष्ट्रवादीच्या विजयानंतर अमोल कोल्हे कुठं? खासदार महोदयांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Election Result 2019: राष्ट्रवादीच्या विजयात पवारांप्रमाणेच खासदार डॉ. अमोल कोल्हेंचंही महत्त्वाचं योगदान आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः 'माझा धनु जिंकला'... धनंजय मुंडेंच्या विजयानंतर मातोश्रींना अश्रू अनावर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result: My son wins ... mother of dhananjay munde emotional after victory of parli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः 'माझा धनु जिंकला'... धनंजय मुंडेंच्या विजयानंतर मातोश्रींना अश्रू अनावर

Maharashtra Election Result 2019: राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result full list of winning candidates in Maharashtra Vidhan Sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी

Maharashtra Election Result 2019 : भाजप-शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून महायुतीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. ...

आज वसुबारस; पंढरपुरातील विठ्ठल मंदीरातील गाभारा फुलांनी सजला  - Marathi News | Vasubaras today; The garb of the Vitthal Temple in Pandharpur is decorated with flowers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज वसुबारस; पंढरपुरातील विठ्ठल मंदीरातील गाभारा फुलांनी सजला 

दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. ...

'लोकांसमोर एक अन् घरात दुसऱ्या भूमिकेचा 'दिखावा' मला पटत नाही' - Marathi News | sandip kshirsagar tells about his vision and uncele aftero victory of beed assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकांसमोर एक अन् घरात दुसऱ्या भूमिकेचा 'दिखावा' मला पटत नाही'

आपल्या राजकीय सामर्थ्याच्या बळावर जिल्ह्यातून बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जागा राखली. ...