भाऊबीज साजरी करून स्कुटीवर परत येणारी एक युवती अनियंत्रित झालेल्या स्टार बसमुळे गंभीर जखमी झाली आहे. प्रतापनगर चौकात बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पिकविमा यासह नुकसान भरपाई मिळावी, नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचा सर्व्हे तलाठी व कृषी सहाय्यक संयुक्तपणे करत आहे. प्रत्येक शेतापर्यंत ते पोहचू शकत नाही. वीमा प्रतिनिधी एकटाच ...
पश्चिम बंगालच्या हुगलीत टीएमसी नेत्याच्या खुनात फरार आरोपी मध्य नागपुरातील हंसापुरीत पोलिसांच्या हाती लागला आहे. तहसिल पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्याला अटक केली. ...
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीला विधानसभा निवडणुकीचा फटका बसला. निवडणूक संपल्याने मालमत्ता विभाग आता पुन्हा सक्रिय झाला असून थकबाकी वसुलीच्या कामाला लागला आहे. ...
प्राप्तिकर विभागाने माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात नागपूर झोनमधून २९ कोटी ३९ लाख ५० हजार ५२४ रुपयाचा प्राप्तिकर सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे. ...
बुधवारी १२५० क्विंटल संत्र्यांची आवक झाली. गुणवत्तेनुसार ८ ते ३३ हजार रुपये टन भावाने संत्र्यांची विक्री झाली. नागपूरसह अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचा संत्रा कळमना मार्केटमध्ये येत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदारांना मोठा संदेश दिला आहे. ...