महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही १.४५ टक्के मतांचा फटका बसला आहे. मागच्या वेळेच्या ३.७ टक्के मतांच्या तुलनेत त्यांना यंदा २.२५ टक्केच मते मिळाली आहेत. ...
अंडी अवस्थेतील कीड नियंत्रणासाठी ट्रायकोड्रामा या परोपजिवी किटकांचे शेतात प्रसारण करावे अथवा कापूस पिकांच्या पानांस ट्रायकोकार्ड लावावे. नवीन लष्करी अळीवरील परोपजिवी व परभक्षी किटकांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कडुनिंबावर ...
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडवर हे मावळे साफसफाई मोहीम राबविणार आहेत. वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणार आहेत. यासोबतच अनाथ आणि गरजू लोकांनाही मदत पुरविण्याचा त्यांचा मानस आहे. युवावर्गापर्यंत शिवाजी महाराजांची शिकवण पोहचविण्यासाठी ही मंडळी प ...
दक्षिण कोरियात एशियन पॅरारोव्हिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोहाडी तालुक्यातील ज्योती गडेरिया आपल्या संघासह सहभागी झाली. या स्पर्धेत तिने पाच देशाला मागे टाकत कांस्यपदक मिळविले. एका ग्रामीण भागातील तरुणीने जिद्दीने हे यश संपादित क ...
कोणत्याही रस्ता बांधकामात कधीही मेजर मिनरलचा वापर केला जात नाही. रस्ता बांधकामाकरिता या मेजर मिनरलचा वापर करण्याची परवानगीसुद्धा दिली जात नाही. चंद्रपूर जिल्ह्यात आजवर झालेल्या रस्ता बांधकामात मेजर मिनरलचा कुठेही वापर करण्यासाठी संबंधित विभागाने परवा ...
वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान बालके, वृद्ध व रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. रात्री थोडी थंडी व दिवसा उकाडा, त्यातच अधून मधून पावसाच्या सर ...
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेबर २०१९ रोजी प्रसिद्ध झाली होती. ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान नामनिर्देशन पत्र दखल करणे व अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. उमेदवारांनी नामनिर्देश पत्र मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात प्रचाराची ...
असरअल्ली येथील आरोग्य पथकात गट ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पद रिक्त आहे. तसेच आरोग्य सेविका दोन, आरोग्य सेवक एक व परिचराचे दोन अशी सहा पदे रिक्त आहेत. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन सरपंच वैशाली सिडाम यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (पथक) ला भेट ...