ज्या होम ट्रेड सेक्युरिटीजने नागपूर जिल्हा बँकेला ९४ कोटीची टोपी घातली त्याच कंपनीच्या प्रवर्तक कंपनीला सुनील केदारांनी बँकेतून ४० कोटी कर्ज दिल्याचे उघड झाले आहे. ...
विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपल्या कामगारांना सुटी अथवा सवलत न देणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूर जिल्हाधिकारी अथवा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिला आहे. ...
नागपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने चार दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. ...
येत्या 21 ऑक्टोबरला विधानसभेचे मतदान असून सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. परंतु, एमआयएमच्या उमेदवाराने काँग्रेसला पाठिंबा देऊन शस्त्र खाली ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
सीमा सावळे यांच्या प्रचार यात्रा सध्या दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात सुरू आहे. यादरम्यान तालुक्यातील मूलभूत समस्यादेखील सुटल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. या मतदारसंघात आता आम्ही विकास करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी प्रचार अभियानात ...