रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ६३४/२०१९ अन्वये गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या हालचालिंना गती देत सतीश उर्फ शक्ती विठ्ठल कोकाटे व आकाश राजू हरणे याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक चाकू व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ...
न्यायालयीन कोठडी भोगत असताना मंगळवारी दुपारी शंकरची प्रकृती अचानक बिघडली. ही बाब लक्षात येताच वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शंकरला सुरूवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग् ...
रामनगर भागातील चौपाटी मैदानावर रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित असल्याचे लक्षात येताच आदिवासी बांधवांनी एकत्र येत रामनगर भागातील चौपाटी मैदान गाठले. रावणदहनाचा विरोध करण्यासाठी आदिवासी बांधव येत असल्याची माहिती मिळताच सदर कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित ...
फकीरा गणपत पिटलेवाड (३२) असे मृत पतीचे नाव आहे. तर नीलाबाई फकीरा पिटलेवाड (२५) असे मृत पत्नीचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी फकीराची आई व पत्नी नीलाबाईच्या माहेरी गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी त्या दोघीही घरी परतल्या. मात्र त्यांना फकीरा आढळला नाही. ...
मानोरा येथून शरद पवार यांचे सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्णी रोड स्थित पक्ष कार्यालयात आगमन झाले. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, यवतमाळ विधा ...
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती आहे. सात पैकी एकमेव दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे. बाकी सहा जागांवर भाजपचे उमेदवार लढत आहे. परंतु वणी, उमरखेड व यवतमाळ या तीन मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच बंडाचे निशाण फडकविले आहे. ...
मान्सूनने अखेर बुधवारी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. राजस्थान, पंजाब आणि हरयाणा राज्याच्या काही भागातून मान्सूनने आपल्या परतीचा प्रवास सुरू केल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग नसल्याने या सुट्टीत बदल करण्याची मागणी करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली. ...