लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनुदान रखडल्याने अडचण - Marathi News | Difficulty with holding grant | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अनुदान रखडल्याने अडचण

निराधारांना संजय गांधी योजनेंतर्गत दरमहा अर्थसहाय्य अनुदान दिले जाते. धानोरा तालुक्यात अनेक लोकांना अनुदानाचे वाटप केले जाते. परंतु मागील तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने योजनेचे लाभार्थी बँकेत हेलपाटे मारत आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावण ...

Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण-पश्चिम व दक्षिणमध्ये लागणार दोन ईव्हीएम - Marathi News | Two EVMs will be installed in the southwest and south | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण-पश्चिम व दक्षिणमध्ये लागणार दोन ईव्हीएम

नागपूर दक्षिण-पश्चिम व नागपूर दक्षिण या दोन मतदार संघात दोन तर उर्वरित दहा मतदार संघात एकच ईव्हीएम लागणार आहे. ...

Maharashtra Election 2019 : निवडणुका पारदर्शकपणे पार पाडा - Marathi News | Maharashtra Election 2019 : Conduct elections transparently | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Maharashtra Election 2019 : निवडणुका पारदर्शकपणे पार पाडा

निवडणूक निरीक्षक आर.एस.धिल्लन, युरिंदर सिंग, हिंगलजदन, व्ही.आर.के.तेजा व लव कुमार आदी उपस्थित होते. प्रत्येक मतदार संघासाठी जनरल एक व पोलीस एक अशा दोन आयएएस व आयपीएस दर्जाच्या निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त संपूर्ण गडचिरोली ...

Maharashtra Election 2019 : चार लढती ठरल्या अटीतटीच्या - Marathi News | Maharashtra Election 2019 : Four battles were made on conditional basis | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Maharashtra Election 2019 : चार लढती ठरल्या अटीतटीच्या

दिगांबर जवादे। लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या चार लढती अतिशय अटीतटीच्या ठरल्या होत्या. विजयी उमेदवारांना निसता ... ...

दामदुप्पट किंमत मोजणाऱ्या शेतकऱ्यांनाच युरियाचे वाटप - Marathi News | Allocation of urea only to farmers who pay double price | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दामदुप्पट किंमत मोजणाऱ्या शेतकऱ्यांनाच युरियाचे वाटप

पॉस मशीनच्या सहाय्यानेच युरियाची विक्री करणे आवश्यक असताना पॉस मशीनचा वापर न करताच दामदुप्पट भाव देण्यास तयार होणाºया शेतकऱ्यालाच खतविक्रेते युरियाची बॅग उपलब्ध करून देत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकºयांची लुट सुरू असताना कृषी विभाग मात्र सुस्त अ ...

Maharashtra Election 2019 : ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात - Marathi News | Maharashtra Election 2019 : 37 Candidates in the election arena | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Maharashtra Election 2019 : ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात

उमेदवारांना सोमवारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक चिन्हांचे वितरण करण्यात आले. चिन्ह निश्चित असणाऱ्या राजकीय पक्षांनी अगोदरच प्रचार साहित्य छापले. मात्र अपक्ष उमेदवार आता चिन्ह मिळाल्यानंतर प्रचार साहित्य छापून मंगळवारपासून प्रचाराला लागणार आहेत. मंगळवा ...

Maharashtra Election 2019 : १९ जणांची माघार; ७१ उमेदवार रणांगणात - Marathi News | Maharashtra Election 2019 : Withdrawal of 19; . 71 Candidates in the battlefield | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Maharashtra Election 2019 : १९ जणांची माघार; ७१ उमेदवार रणांगणात

३ जणांनी आपले नामांकन घेतल्यामुळे ११ उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहेत. यात काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे उमेदवार संदीप गड्डमवार, आपच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी व वंचित बहुजन आघाडीचे चंद्रलाल मेश्राम हे प्रमुख उमेदवार रिंगणात लढत देण ...

 नागपुरात पोलिसाच्या अंगावर कार चालविण्याचा प्रयत्न - Marathi News | Try to drive a car on Police in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात पोलिसाच्या अंगावर कार चालविण्याचा प्रयत्न

भंडारा मार्गावर प्रजापती चौकात निवडणुकीच्या काळात वाहनांची तपासणी करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कारने धडक देण्याचा प्रयत्न करून गोंधळ घातला. ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत उसळली गर्दी - Marathi News | The crowds fluttered in the market at the time of Dussehra | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत उसळली गर्दी

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसºयाच्या मुहूर्तावर ग्राहकांच्या आगमनासाठी विविध बाजारापेठांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या दिवशी कोट्यवधीची उलाढाल होणार असून सोने-चांदी, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेसह कपडा तसेच मिठाईची दुकाने सजली आहे. दस ...