पॉस मशीनच्या सहाय्यानेच युरियाची विक्री करणे आवश्यक असताना पॉस मशीनचा वापर न करताच दामदुप्पट भाव देण्यास तयार होणाºया शेतकऱ्यालाच खतविक्रेते युरियाची बॅग उपलब्ध करून देत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकºयांची लुट सुरू असताना कृषी विभाग मात्र सुस्त अ ...
उमेदवारांना सोमवारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक चिन्हांचे वितरण करण्यात आले. चिन्ह निश्चित असणाऱ्या राजकीय पक्षांनी अगोदरच प्रचार साहित्य छापले. मात्र अपक्ष उमेदवार आता चिन्ह मिळाल्यानंतर प्रचार साहित्य छापून मंगळवारपासून प्रचाराला लागणार आहेत. मंगळवा ...
३ जणांनी आपले नामांकन घेतल्यामुळे ११ उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहेत. यात काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे उमेदवार संदीप गड्डमवार, आपच्या अॅड. पारोमिता गोस्वामी व वंचित बहुजन आघाडीचे चंद्रलाल मेश्राम हे प्रमुख उमेदवार रिंगणात लढत देण ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसºयाच्या मुहूर्तावर ग्राहकांच्या आगमनासाठी विविध बाजारापेठांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या दिवशी कोट्यवधीची उलाढाल होणार असून सोने-चांदी, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेसह कपडा तसेच मिठाईची दुकाने सजली आहे. दस ...
विकासासाठी तब्बल एक हजार चारशे कोटी रूपयांचा निधी आणून सिंचनापासून रस्ते, पूल, इमारती, वसतिगृहासह अनेक विकासाची कामे केलेली आहे. विकासाची कामे हाच निवडणुकीचा मुद्दा असून या विकासकामांचा आढावा कार्यकर्त्यांनी मतदारांसमोर मांडावा, असे प्रतिपादन ब्रम्हप ...
२४ तासात चंद्रपूरकरांनी मी निवडणूक लढावी, यासाठी तिव्र आग्रह धरला. त्यांच्या प्रेमापोटी ही निवडणूक मी लढवीणार असून आता मी कोणत्याही पक्षाचा नाही तर जनतेचा उमेदवार आहे, असे सांगत आजपासून मी स्वत:ला चंद्रपूरकरांना समर्पित करीत आहे, असे भावनिक उदगार यंग ...
बल्लारपूर शहरातील रेल्वे स्टेशन देखणे व सुंदर झाले असून देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी विकासाच्या बाजूने कौल देत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाच ...
उद्योग, व्यवसाय, वयोमान, वर्गवारीनुसार प्रचाराचे सोशल इंजिनिअरिंग सुरू झाले आहे. त्यादृष्टीने त्या-त्या वर्गातील नेतृत्व, प्रसंगी अन्य राज्यांतून नेते येऊन भेटीगाठींची व्यूहरचना सुरू आहे. एवढेच नव्हे तर प्रचार ते मतदानासाठी ईव्हीएम मशीन, गतीमान मतमोज ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ‘अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी’चे प्रकल्प व्यवस्थापक अनिलकुमार बच्चू सिंहचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. ...