निम्न प्रतिचा कांदा हा १५०० ते ३००० हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. हाच कांदा बाजार समितीतून व्यावसायिकांनी खरेदी केल्यानंतर त्याची दामदुप्पट म्हणजे ६० ते ८० रूपये किलो दराने विक्री होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. ...
‘लोकमत’ने २ नोव्हेबर २०१९ रोजी ‘बिबट्याचा विद्यापीठाबाहेर संचार’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. बिबट आता बाहेर पडल्याने नागरी वस्त्यांमध्ये धोका निर्माण झाली आहे. त्यानंतर वनविभागाने शनिवारी विविध उपाययोजनेसाठी पुढाकार घेतला. वडाळीचे वनपरिक्षेत् ...
नाजुकराव तायडे हे पत्नी शालिनीसह निंभी येथे त्यांच्या आजारी मेव्हणीची प्रकृती बघण्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच २७ एएस ६५३० ने मोर्शीकडे जात होते. त्याचवेळी एमएच २७ बीई ००८४ क्रमांकाची चारचाकी वरूडकडून अमरावती, तर एमएच ३१ सीटी ९२२० या क्रमांकाची चारचाकी ...
पुर्व विदर्भातील अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गोसीखुर्दची राज्यभर ओळख झाली आहे. भव्य आकाराचे ३३ वक्रदार असलेल्या प्रकल्पात मोठा जलसाठा पाहून पर्यटकांना आनंद होतो. मातीची पाळ व गार्ड वॉल वरून प्रकल्पाचे छायाचित्र मोबाईल कॅमेरात बंद करुन डोळ्यात ...
एका वाहनामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट ते तिप्पट प्रवाशांना बसविण्यात येते. वाहनामध्ये कोंबून प्रवाशांना बसविल्यानंतर त्यानंतर वाहनाच्या व्दारावरही प्रवाशांना बसविण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून जीप, मिनीडोअर, आॅटोरिक्षा, काळी-पिवळी, क्रूझर यासह इ ...
माहितीनुसार मॉयल येथील डोंगरी बु. खाण परिसरात उच्च कोटीचे मॅग्नीज आहे. याच परिसरातून तस्कर मॅग्नीजची अवैध वाहतुक करित असतात. याच्यावर सुरक्षा रक्षक असलेल्या पेट्रोलींग पथकाची नेहमी करडी नजर असते. रविवारी सकाळी असाच थरारक प्रकार सुरक्षा रक्षकांसमोर घड ...