आधीच प्रचारात अनेक नेत्यांनी सर्वस्व झोकून दिले आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लागल्यास, आर्थिक नियोजन करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. ही स्थिती विजयी आणि पराभूत उमेदवारांसाठी सारखीच आहे. ...
पवार राज्याच्या राजकारणात सहभागी झालेच तर याचा सर्वाधिक फायदा आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांना होऊ शकतो. त्याचे कारण म्हणजे दोघांना सभागृहाचे कामकाज आणि पवारांच्या अनुभवाचा आपल्या राजकीय भवितव्यासाठी फायदा होऊ शकतो. ...