नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे घोटाळ्याचा खटला तातडीने निकाली निघावा, याकरिता अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. आर. तोतला यांचे विशेष न्यायपीठ स्थापन करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. ...
कार्यकाळ संपलेल्या नागपूर, अकोला, वाशीम, धुळे व नंदूरबार या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याचा मार्ग राज्य निवडणूक आयोगासाठी मोकळा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. ...
भद्रावती तालुक्यातील चारगाव खुल्या कोळसा खाणीलगत असलेल्या शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी अवस्थेतील वाघाचा वनविभागाच्या डोळ्यादेखत तब्बल १९ तासानंतर दुर्दैवी मृत्यू झाला. ...
सत्तास्थापनेची कोंडी अद्यापही फुटली नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक ेसंघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अल्पकाळासाठी बंदद्वार चर्चा झाली. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चाही पसरली मात्र गडकरी यांनी स्वत: ते मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार बनेल, असे स्पष्ट केले. ...
महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यासोबतच त्यांच्या अंगावर दुचाकी वाहन चढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरोधात अखेर कलम ३५३, ५०४, ५०६ व १८६ अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वीजचोरीचे गुन्हे नोंदवणे, त्या गुन्ह्यांचा तपास करणे व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे याकरिता शहरातील पाच झोनमध्ये प्रत्येकी एका पोलीस ठाण्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात यावा. ...