राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या समन्वय समितीत किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे. ...
पोलीस सूत्रांनुसार, साईनगरातील कक्कड लेआऊट येथे राहणारे विनोद गुलाबराव सवई (५२) हे बाहेरगावी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर निशाणा साधला. दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. लोखंडी व लाकडी आरमारीचे कुलूप तोडून त्यातील १२ ग्रॅम ...
संजय टावरी यांच्या शेतातील विहिरीमध्ये महिलेचा नग्न मृतदेह असल्याची माहिती बडनेरा पोलिसांना मंगळवारी प्राप्त झाली होती. बुधवारी सकाळी पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून काढला. या मृतदेहाचे शिर कापण्यात आले होते. तथापि, ते शिर विहिर ...
सुधाकर महादेवराव पाटेकर (४७) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिद्धनाथपूर येथील रहिवासी आहेत. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास त्यांनी विष प्राशन केले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले गेले. रात्री २ वाजता त्यां ...
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. निसर्गाच्या अवकृपेने गत काही वर्षात धान उत्पादक देशोधडीला लागले आहे. पर्यायी पिकांचा विचार करावा तर बाजारपेठेची समस्या निर्माण होते. भाजीपाला पीक घ्यावे तर त्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसतो. अशा ...
मोहाडी तालुक्यातील मुरुम उत्खनन प्रकरणी महसुल प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली होती. काही महिने येथे काम बंद पडले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरु होते. रस्त्याच्या कामाला ...
यावर्षी पावसाचे आगमन लांबले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. दरवर्षी साधारणत: दसºयानंतर शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन व कापूस हे नगदी पीक येतात त्यामुळे शेतकºयांची दिवाळी आनंदात जाते. परंतु यावर्षी नेमका याच काळात अवकाळी पावसाने ध ...
वन्यजीवाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील गावागावात वाघ व बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. नॉन बफरमध्ये दोन इसमाला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असताना बफर परिक्षेत्रातील मूल-मारोडा रस्त्यावरील वर्दळीच्या मार्गावर दोन वाघाचे दर् ...