अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या एका अहवालानुसार गेल्या तीन वर्षात त्यांनी जवळपास ३२४१ आस्थापनांना भेटी दिल्या असून त्यात केवळ ९ बालकामगार आढळून आले आहेत. ...
काळ्या फिल्मच्या कारचा उपयोग गुन्हा करण्यासाठी करीत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ही बाब ध्यानात ठेवून काचांवर गडद फिल्म असलेल्या कारविरुद्ध बुधवारी पोलिसांनी धडक मोहीम राबविली. ...
नागपूरकरांनी नेहमीच एकतेचा संदेश दिला आहे. नागपूरकर नेहमीच जाती पातीच्या पलिकडे जाऊन कार्य करतात. जातीधर्माच्या नावावर भांडणे ही आमची संस्कृती नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले. ...
आगीपासून बचावासाठी सुरक्षा यंत्रणा न उभारल्याने शहरातील ३६ बहुमजली इमारत मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने पोलीस विभागाला पत्र दिले आहे. ...
२०१२ मध्ये काढण्यात आलेले आरक्षण आणि सद्याच्या आरक्षणात ९० टक्के फरक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये यंदा ९० टक्के नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे. ...
पाचपावली पोलीस ठाण्यातील कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सौंदरकर (५३) यांचे बुधवारी दुपारी १.१५ वाजता उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. १३ नोव्हेंबरच्या रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास त्यांचा अपघात झाला होता. ...
पारडीतील एका तरुणीसोबत लंडनच्या युवकाने ऑनलाईन मैत्री केली. मैत्रीत तिला डायमंड आणि विदेशी करन्सीसह गिफ्ट पाठविण्याचे आमिष दाखवून पार्सल सोडवण्याच्या नावावर १६ लाख ३१ हजार रुपयाने फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
पवारांनी एका भाषणात फिरवलेल्या हवेमुळे वंचितला खातही फोडता आलं नाही. तर भाजप 123 वरून 104 वर आला. वंचितच्या दारुण पराभवामुळे मुख्यमंत्र्यांचा वंचितविषयी केलेला दावा फोल ठरला. उलट फडणवीसांवरच विरोधीपक्षात बसण्याची वेळ आली आहे. ...