काँग्रेससह शिवसेनेला सोबत घेत राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार एकीकडे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत तर दुसरीकडे मात्र नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देत काँग्रेस विरोधातच दंड थोपटले आहेत ...
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने गुरुवारी कचरा उठाओ आंदोलन करण्यात आले. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जी मदत जाहीर करण्यात आली ती अत्यंत कमी आहे. यातून शेतकऱ्यांचा साधा उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत करावी, या मागणीचे राज्यपालांना निवेदन जिल्हाधिकारी मार्फत आ.अनिल देशमुख ...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे नुकत्याच जाहीर केलेल्या पाणी गुणवत्ता व स्थिती अहवालामध्ये राज्यात संख्येने अधिक नद्या नागपूर जिल्ह्यात आढळल्या आहेत. या नद्या आणि त्यांचे जलस्रोत सर्वाधिक प्रदूषित आढळल्याची नोंदही प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आ ...
राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवआघाडीच्या सत्तेची बोलणी अंतिम टप्यात असून शिवआघाडीचे सरकार लवकर सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
महापालिकेत राडा केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह १५ ते २० काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध सदर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. ...
तसेच भाजपच्या आमदार, खासदार, मंत्र्यांच्या दाढी कटींग यापुढे करायची नाही, अशी भूमिका घेत फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी नाभिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय नक्षणे यांनी केली आहे. ...