शिक्षक समितीच्यावतीने आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत ते बोलत होते. सभेला राज्य सरचिटणीस विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र कोरगावकर, जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे यांन ...
भारत संचार निगमच्या सेवेवर अवलंबून असलेल्या भ्रमणध्वनी, इंटरनेट व ब्रॉडबँड अशा सर्वच सेवांचा कारभार कोलमडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. बीएसएनएलचा कार्यालयीन निधी मुंबई व दिल्ली येथून य ...
लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील ग्राम ढिमरटोली (परसोडी) येथील नरेश ढेकवारे यांनी आपली तक्रार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्रात दाखल केली होती. त्यांचे वडील मानिकलाल ढेकवारे यांचा अपघातात मृत्यू झाला. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ...
ती जर एचआयव्ही बाधीत आहे तर प्रसूतीच्या पूर्वी त्यांना नेविरीपी सायरप देण्यात येते. इतकेच नव्हे तर त्या नवजात बालकांची दिड महिना, ६ महिने, १२ महिने व १८ महिने त्याची एचआयव्ही तपासणी केली जाते. दरम्यान त्या नवजात बालकांना नेविरीपी सायरपचे डोज दिले जात ...
या नोंदीवरून जिल्ह्यात बेरोजगारीचा भस्मासूर फोफावत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी हजारो युवक शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात फिरत असतात. रोजगार मिळावा या हेतूने कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात आपल्या नावाची नोंदणी करून नोकरीची ...
हवालदील झालेला शेतकरीही जगावा या उद्देशाने आर्वी तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. इतकेच नव्हे तर यंदाच्या वर्षी खरीपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दि ...
सततच्या पावसासह परतीच्या पावसाने चौधरी यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाचे बऱ्यापैकी नुकसान केले. केवळ २० टक्केच कपाशीची झाड शिल्लक राहिली. शिवाय कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने याची माहिती कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊनही ...
कालव्याच्या अपुऱ्या कामामुळे पढेगावसह परिसरात कॅनलच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. शिवाय सदर पाणी शेतात शिरत असल्याने उभ्या पिकांवर त्याचा वितरित परिणाम होत आहे. पढेगाव येथील मौजा अफजलपूर शिवारात निम्न वर्धा धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले. परंतु ...