लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Government: कोण असेल हंगामी अध्यक्ष?; कशी होणार बहुमत चाचणी?.. जाणून घ्या! - Marathi News | Maharashtra Government: Who will be the protem speaker?; How about a majority test? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: कोण असेल हंगामी अध्यक्ष?; कशी होणार बहुमत चाचणी?.. जाणून घ्या!

सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवर महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, विधानसभेत उद्या बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. ...

फ्लोर टेस्टच्या थेट प्रक्षेपणामुळे भाजप अडचणीत; आमदारांना बंड करणे होणार अवघड - Marathi News | BJP problems due to direct launch of floor test; It will be difficult for the MLAs to rebel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फ्लोर टेस्टच्या थेट प्रक्षेपणामुळे भाजप अडचणीत; आमदारांना बंड करणे होणार अवघड

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याकडे 162 आमदारांचे बहुमत आहे. तर भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. त्यासाठी तिन्ही पक्षातील किमान 25 आमदारांनी बंडखोरी करणे भाजपसाठी अपरिहार्य आहे.   ...

Maharashtra Government : देवेंद्र सरकारला 'सर्वोच्च' धक्का; उद्याच 'विश्वास' सिद्ध करण्याचे आदेश, हंगामी अध्यक्षच घेणार 'खुलं' मतदान - Marathi News | maharashtra government Supreme Court orders floor test in Assembly tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : देवेंद्र सरकारला 'सर्वोच्च' धक्का; उद्याच 'विश्वास' सिद्ध करण्याचे आदेश, हंगामी अध्यक्षच घेणार 'खुलं' मतदान

Maharashtra News : बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाकडे केवळ ३० तासांचा अवधी ...

मोठी बातमीः उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे 'सर्वोच्च' आदेश; गुप्त मतदानही नाही! - Marathi News | maharashtra government supreme court hearing on trust vote live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमीः उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे 'सर्वोच्च' आदेश; गुप्त मतदानही नाही!

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागले होते. ...

गटनेते बदलण्याची प्रक्रिया विधिमंडळातच होणार- अ‍ॅड. उज्ज्वल निकम - Marathi News | The process of replacing the group leader will be in the Legislature - Adv. ujjwal nikam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गटनेते बदलण्याची प्रक्रिया विधिमंडळातच होणार- अ‍ॅड. उज्ज्वल निकम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपद अजित पवार  यांनी शपथ घेतल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला ...

संविधान दिन विशेष : शिल्पकार ठरले ई. झेड. खोब्रागडे - Marathi News | Constitution Day special: craftsman e. Z. Khobragade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधान दिन विशेष : शिल्पकार ठरले ई. झेड. खोब्रागडे

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण संविधान दिनाचा पाया हा नागपूर जिल्हा परिषदेतून रुजविण्यात आला. त्याचे शिल्पकार ठरले, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे. ...

राज्यातील ६ साखर कारखाने झाले सुरू - Marathi News | There are six sugar factories started in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ६ साखर कारखाने झाले सुरू

लांबलेल्या पावसामुळे धुराडी उशिराने पेटली ...

Maharashtra CM: मोदी आहेत तर काहीही शक्य आहे! अजित पवारांना क्लिनचिटवरून दिग्विजय सिंहांची टीका - Marathi News | Maharashtra Government: If Modi is there, anything is possible! Digvijay Singh criticizes over Ajit Pawar's Clinchit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: मोदी आहेत तर काहीही शक्य आहे! अजित पवारांना क्लिनचिटवरून दिग्विजय सिंहांची टीका

एसीबीने याबाबतचे पत्र अमरावतीचे एसीबीचे पोलीस अधीक्षक यांना पाठविले आहे. त्यामुळे अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. ...

...ही तर लोकशाहीची चेष्टा, भाजपाच्या मित्रपक्षाचा हल्लाबोल - Marathi News | ... This is an attempt at democracy, an attack on BJP's allies from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...ही तर लोकशाहीची चेष्टा, भाजपाच्या मित्रपक्षाचा हल्लाबोल

अजित पवारांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जात सरकार स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार भूकंप झाला आहे. ...