सर्वांना समान न्याय नाही, असा विद्यमान सभागृहनेता सुनील काळे यांच्यावर काही नगरसेवकांचा आक्षेप आहे व तो त्यांनी पक्षश्रेष्ठी, पदाधिकाऱ्यांसमोर सक्षमपणे मांडल्याची माहिती आहे. सध्या भाजपक्षात संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १५ डिसेंबर ...
वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई संदीप राठोड यांनी शनिवारी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य पार पाडले. घरी गेल्यावर पत्नी व मुलाला घेऊन गोंडबाबा मंदिराजवळील एका हॉटेलमध्ये नास्ता करायला गेले. त्यावेळी तेथील टेबलवर असलेल्या कॅरीबॅग ...
देवीदास सिरपत थोरात नामक इसम रजनगंज स्थित तिसरा नागबाबा मंदिर झोपडपट्टी परिसरात राहतो. त्याने तीन महिन्यांपूर्वी घरापासून लोटांगण घालत प्रवासाला प्रारंभ केला. सोबतीला एका सायकलवर काही साहित्य आणि दुर्गेश व वैष्णवी ही दोन मुले पायी प्रवास करीत आहेत. ...
परिवर्तन विचार मंच द्वारा शासन रश्मी परिसर गांधी भवन पवनी येथे आयोजित पहिल्या मुक्त प्रतिनिधी परिवर्तन साहित्य संमेलनातून ना. रा. शेंडे सभागृहात स्मृतीशेष डॉ. वा. ना. मेश्राम प्रज्ञा मंचावरुन उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ...
उशिरा का असेना सामाजिक वनीकरण विभागाला जाग आली. मजुरांना तब्बल सहा महिन्यानंतर हक्काची मजूरी मिळाली. त्यामुळे मजूर वर्गात आनंद असला तरी दोषी अधिकारी-कर्मचारी आजही मोकाट आहेत. जोपर्यंत भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन निलंबित होत नाह ...