शासकीय काम आणि बारा महिने थांब असाच अनुभव तूर आणि सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांच्या वाट्याला आला. यामुळे हमीदराने कापूस विक्री करतांना आपल्याला पैसे कधी मिळतील याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शिवाय खरेदी झालेल्या कापसाचे पैसे बँक खात्यात जमा ...
जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी आणि गुन्हे उघडकीस आणण्याचे घटते प्रमाण याबाबत एसपींनी तीव्र चिंता व्यक्त केली. गुन्हा घडणारच नाही या दृष्टीने प्रयत्न करण्याचे, त्यासाठी रात्रगस्त, सतर्कता, गुन्हेगारांची तपासणी, प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्याचे निर्देश देण ...
महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस वेळेवर येत नाही. डेपोतून बसेस स्वच्छ न करताच सोडल्या जातात. बसमध्ये धूळ व कचरा असतो. मोरभवन डेपोतही अस्वच्छता व सुविधांचा अभाव आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यासंदर्भातील अनेक वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. बुधवारी अध्यासनाचे उद्घाटन होणार आहे. ...
ज्ञानदेवाने रेड्याला बोलते केले की नाही, हा वादाचा विषय असू शकतो आणि रेडा बोलला यावर विश्वासही बसेल. मात्र, त्याच ज्ञानदेवाने तुमच्या-आमच्यासारख्या हजारो रेड्यांना बोलविते केले, हा खरा चमत्कार आहे. ...
नेमके किती दिवसांचे अधिवेशन राहील, यावरून अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. मंगळवारी मुंबईला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून, यात अधिवेशनाचे कामकाज नेमके किती दिवसांचे राहील, यावर शिक्कामोर्तब होईल. ...
आमदारांना त्यातही नवीन आमदारांना एक अभ्यासू आमदार बनविण्यात विधिमंडळ ग्रंथालयाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच विधिमंडळाच्या ग्रंथालयाला आमदार घडवणारे ग्रंथालय असेही म्हटले जाते. ...
देशाच्या ४७ व्या सरन्यायाधिशपदी निवड झालेले न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा न्यायव्यवस्थेतील या सर्वोच्च बहुमानाबद्दल हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर आणि सर्व कायदेविषयक सदस्यांच्या वतीने शनिवारी १४ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता जाहीर सत्कार केला जाणार आहे. ...