आरटीओने वर्षभरात १० पेक्षा जास्त ऑटोरिक्षा जप्त केले आहेत. त्या ऑटोरिक्षांनी कुणी वाली नसल्याने किंवा किंमतीपेक्षा आरटीओने विविध शीर्षाखाली आकारलेल्या दंडाची रक्कम अधिक असल्याने अशा वेळेस ऑटोरिक्षांचे मूळ मालक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून हा ...
मृताच्या नातेवाइकांनी डॉक्टरला मारहाण केल्याने वॉर्डात गोंधळ उडाला होता. आरडाओरड व मारहाण पाहून अन्य रुग्ण भयभित झाले होते. काही नागरिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, मृताच्या नातेवाईकांनी वॉर्डातील कुणालाही बाहेर जाऊ दिले नाही. त्यामुळे रु ...
भंडारा जिल्हा १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील ६६ केंद्रावर तब्बल ५२ कोटी रुपयांचा धान खरेदी करण्यात आला. मात्र महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे मिळत नव्हते. शेतकरी हवालदिल झाले होते. बँकांमध्ये जाऊन चौकशी करीत होते. प ...
अमित माणिकचंद मेश्राम (३०) रा.सिहोरा असे मृताचे नाव आहे. तो मुळचा मध्यप्रदेशातील फुलचूर येथील रहिवासी आहे. व्यवसायाच्या निमित्ताने तो सिहोरा येथील साई कॉलनीत भाड्याने खोली घेऊन राहत होता. विशेष म्हणजे अमीतचा विवाह ठरला होता. सोमवारी तो कटंगी येथे निय ...
भंडारा ते तुमसर या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव, खात रोड असे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद चौकापासून तुरुंगापर्यंत सीमेंटचा रस्ता तयार झाला असून पुढे रेल्वे ...
रविवारी स्थानिक स्वागत मंगल कार्यालयात ओबीसी जनगणना परिषद घेण्यात आली. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी परिषदेचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे अॅड. अभिजीत वंजारी (नागपूर), सुरेश ब्राह्मणकर (लाखांदूर) व अन्य मान्यवर उ ...