बोर अभयारण्य परिसरात मोठ्या संख्येने वाघांचे वास्तव्य असल्याने आणि तेथील वातावरण वाघांसाठी पोषक असल्याने त्या भागाला २०१४ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. अत्याधुनिक यंत्राचा वापर करून झालेल्या व्याघ्र गणनेनुसार २०१४ मध्ये या परिसरात दोन वाघिण ...
कापूस उत्पादक काही कास्तकारांनी सातबारा आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने चुकाऱ्यांना वेळ होत असल्याचे सीसीआयच्यावतीने सांगण्यात येत आहे. येथील केंद्राच्यावतीने सीसीआयच्या अकोला कार्यालयाकडे अद्यापही कापसाचे देयक न प ...
शेतकरी राबराब राबून आपल्या शेतात पिकांचे उत्पन्न काढतो. त्यासाठी सावकाराकडून व इतर ठिकाणाहून कर्ज घेतो. मात्र उत्पन्न निघण्यापूर्वीच त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातही कसेबसे उत्पन्न निघताना आता वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे ...
या टोळीकडून यवतमाळ जिल्ह्यासह आदिलाबादमधील अनेक गुन्ह्यांची कबुली मिळाली आहे. यांनी हा तांबा तार विकलेल्या व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी रडारवर घेतले आहे. या आरोपींना यवतमाळ जिल्हा पोलिसांनी ताब्यात घेतल्यास येथील विद्युत रोहित्र चोरीच्या गुन्ह्यांचा छडा ...
रबीचा हंगाम असल्याने सिंचनासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागत आहे. अशातच परिसरामध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. पट्टेदार वाघ आणि चार बिबटही येथे वावरत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पिंपळगाव येथील सरपंच झुंबरसिंग चव्हाण यांनी तर वनविभाग ...
नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांच्या अध्यक्षतेत स्थायी समितीची सभा झाली. या सभेत शहरातील प्रमुख विकास कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी सर्व समितीचे सभापती, सदस्य उपस्थित होते. शहरातील प्रभाग-१ ते २८ मधील रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता डांबरी पॅच रिपेअरिं ...