मनरेगातंर्गत गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून पांदन रस्ते, माती वाहतूक, वृक्ष लागवडसह इतर कुशल कामे सन २०१६ ते २०१९ या कालावधीत करण्यात आली. यामध्ये ग्रामीण भागातील अनेक विकास कामांचाही समावेश होता. ग्रामपंचायतींनी शासनाने दिलेल्या मुदतीत ही सर ...
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाचा पदभार स्वीकावल्यानंतर जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी केलेले बंड, त्यानंतर शिवसेनेसोबत स्थापन झालेले सरकार, खातेवाटपातील विलंब आणि लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार यावर सवि ...
खासगी बाजाराच्या तुलनेत हमी केंद्रातील कापसाचे दर क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयाने अधिक आहे. यामुळे शेतकºयांची पहिली पसंती हमी केंद्राला आहे. यातून पणन महासंघाकडे कापूस विक्रीकरिता रांगा लागल्या आहेत. हा कापूस खरेदी करण्यासाठी जिनिंगही अपुरे पडत आहे. ...
हवामान विभागाच्या अंदाजनुसार दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेश,बिहार व आसाम येथे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उपराजधानीतील हवामानात अचानक बदल झाला आहे. ...