लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विधान परिषदेच्या आजी-माजी विरोधीपक्ष नेत्यांची भेट; मुंडेंनी दिल्या दरेकरांना शुभेच्छा - Marathi News | Dhananjay Munde greets Darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेच्या आजी-माजी विरोधीपक्ष नेत्यांची भेट; मुंडेंनी दिल्या दरेकरांना शुभेच्छा

दरेकर यांच्या निवडीनंतर त्यांना विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. ...

वेळीच 'सामना' वाचला असता, तर आज सामना झाला नसता; ठाकरेंचा फडणवीसांना टोला - Marathi News | Thackeray to Fadnavis on SAMANA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेळीच 'सामना' वाचला असता, तर आज सामना झाला नसता; ठाकरेंचा फडणवीसांना टोला

विधानसभेत शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीवर विरोधीपक्ष आक्रमक झाला होता. यावेळी सामनामध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या बातमीचा संदर्भ देत विरोधक सभागृहात सामना पेपर घेऊन आले होते. त्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले.  ...

शेतकरी कर्जमाफी! 'वचन मोडलं तर आम्ही कसे वागतो हे जनतेला माहितीय'  - Marathi News | Farmer loan waiver! 'The public knows how to behave if we break the promise', uddhav thackerey on devendra fadanvis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी कर्जमाफी! 'वचन मोडलं तर आम्ही कसे वागतो हे जनतेला माहितीय' 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सभागृहात झालेल्या गोंधळावरुन भाजपाला लक्ष्य केलं. ...

दरेकरांना विरोधी पक्षनेतेपद देऊन भाजपने निष्ठावंतांना डावलले - Marathi News | BJP giving opposition leader post to Darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरेकरांना विरोधी पक्षनेतेपद देऊन भाजपने निष्ठावंतांना डावलले

मुख्यमंत्रीपद, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद आणि शिवसेनेचे विधान परिषद गटनेतेपद मुंबईच्या वाट्याला गेले आहे.   ...

मावळ तालुक्यात महिलांची डेअरी लिटरला देते ७० रुपये दर - Marathi News | A women's dairy gives 70 rupees for one liter milk In Maval taluka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मावळ तालुक्यात महिलांची डेअरी लिटरला देते ७० रुपये दर

अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि सभासद असा ‘सबकुछ स्त्री’ मामला ...

नागपुरात भाजपने लावले फडणवीसांचे 'पुन्हा येणार..पुन्हा येणार..'चे बॅनर्स - Marathi News | Fadnavis coming again Banners of BJP in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरात भाजपने लावले फडणवीसांचे 'पुन्हा येणार..पुन्हा येणार..'चे बॅनर्स

अनके ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या फोटोसह 'तुम्ही पुन्हा येणार' असं लिहिलेले बॅनर्स लावण्यात आले आहेत. ...

'केंद्र सरकारच्या जिवावर शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती का?' - Marathi News | Maharashtra winter session- When will Rs 23,000 crore be given to farmers? Fadnavis questions to thackeray government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'केंद्र सरकारच्या जिवावर शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती का?'

शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, अतिवृष्टी या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले आहेत. ...

सत्ताकेंद्र मुंबई, विदर्भाभवती; मराठवाड्याची उपेक्षा ! - Marathi News | Vidarbha, Mumbai get advantage; Marathwada Neglected? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ताकेंद्र मुंबई, विदर्भाभवती; मराठवाड्याची उपेक्षा !

मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भाला देखील फायदा झाला आहे. विधानसभेचे विरोधीपनेतेपद विदर्भाला मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी तर विधानसभेच्या अध्यक्षपदी विदर्भातील नाना पटोले यांची निवड झाली आहे.  ...

सुजितसिंह ठाकुरांना गोपीनाथ गडावरील मेळावा भोवला ? - Marathi News | Sujit Singh Thakur ignored for opposition leader from bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुजितसिंह ठाकुरांना गोपीनाथ गडावरील मेळावा भोवला ?

विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी अखेरपर्यंत सुजितसिंह यांचे नाव आघाडीवर होते. मात्र एका रात्रीत त्यांच्या नावावर फुली मारण्यात आली. ...