लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आगामी दहा-पंधरा वर्षांत विडी उद्योग बंद पडेल; देशभरातील 80 लाख कामगार होतील बेरोजगार! - Marathi News | 80 lakh workers will be unemployed across the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी दहा-पंधरा वर्षांत विडी उद्योग बंद पडेल; देशभरातील 80 लाख कामगार होतील बेरोजगार!

सोलापुरात ३५ हजारांहून अधिक महिला विडी कामगार कार्यरत आहेत. येथील विडी उद्योजकांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. ...

मोठी बातमी... अजित पवार निर्दोष; सिंचन घोटाळा प्रकरणी एसीबीची 'क्लीन चिट' - Marathi News | Ajit Pawar Got Clean Cheat in Irrigation Scam from ACB | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी... अजित पवार निर्दोष; सिंचन घोटाळा प्रकरणी एसीबीची 'क्लीन चिट'

जवळपास 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे.   ...

'ठाकरे' सरकार नव्हे, तर महाराष्ट्र सरकार म्हणा- नारायण राणे - Marathi News | Not say 'Thackeray' government, this is Maharashtra Government - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ठाकरे' सरकार नव्हे, तर महाराष्ट्र सरकार म्हणा- नारायण राणे

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं पहिलंच अधिवेशन नागपुरात सुरू आहे. ...

गडचिरोलीत अपघात; दोघे ठार - Marathi News | Accident in Gadchiroli; two died | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत अपघात; दोघे ठार

जिल्ह्यातील धानोरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या मुरुमगाव धानोरा मार्गावर शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. ...

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; ‘या’ चिमुकलीला मुख्यमंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा - Marathi News | Nagpur Winter Session 19; CM calls for help from 'Chimukali' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; ‘या’ चिमुकलीला मुख्यमंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा

आई शेतमजुरी करते.. वडील नाहीत अशा स्थितीत धाकट्या भावासह शिक्षण घेण्यासाठी धडपडत असलेल्या तेजस्विनी सातव या सातव्या वर्गातील मुलीने आपल्या मागण्यांसाठी शुक्रवारी अकोल्याहून थेट नागपूरचे विधानभवन गाठले. ...

CAA Protest : आंदोलनात हिंसाचार करणं चुकीचं: अण्णा हजारे - Marathi News | anna hajare reaction on citizenship amendment act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA Protest : आंदोलनात हिंसाचार करणं चुकीचं: अण्णा हजारे

Citizenship Amendment Act : केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात लोकं रस्त्यांवर उतरली आहे. ...

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; मुंबई मेट्रोची स्थगिती उठविण्यात यावी - Marathi News | Nagpur Winter Session 2019; Remove the stay on Mumbai Metro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; मुंबई मेट्रोची स्थगिती उठविण्यात यावी

मुंबईतील मेट्रो रेल्वेला लावलेली स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली. ...

आदित्य नवखा आहे, पण त्याच्यात 'मी'पणा नाही; अजितदादांनी थोपटली पाठ - Marathi News | Aditya is a polite, he has no Ego, Ajit pawar praise adhitya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य नवखा आहे, पण त्याच्यात 'मी'पणा नाही; अजितदादांनी थोपटली पाठ

आदित्य नवखा आहे, पण त्याच्यात 'मी' पणा नाही. कोणीही वरिष्ठ आले तरी आदित्य उठून बसायला खुर्ची देतो. ...

वर्धा जिल्ह्यात कापसाला प्रथमच मिळाला योग्य भाव - Marathi News | In Wardha district, farmers get correct cotton price for the first time | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात कापसाला प्रथमच मिळाला योग्य भाव

कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर अंतर्गत येणाऱ्या धोंडगावमधील श्रीकृष्ण जिनींग अ‍ॅन्ड प्रेसिंग येथे यंदा शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळाला आहे. या भावामुळे शेतकरी वर्ग आनंदला आहे. ...