गडचिरोलीत अपघात; दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:54 PM2019-12-20T12:54:02+5:302019-12-20T12:54:23+5:30

जिल्ह्यातील धानोरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या मुरुमगाव धानोरा मार्गावर शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले.

Accident in Gadchiroli; two died | गडचिरोलीत अपघात; दोघे ठार

गडचिरोलीत अपघात; दोघे ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यातील धानोरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या मुरुमगाव धानोरा मार्गावर शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. येरकड शिवारात ट्रक व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन तीत येरकड येथील रहिवासी ईश्वर दलपत मडावी व खुशाल मडावी हे दोघे जण जागीच ठार झाले आहेत. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: Accident in Gadchiroli; two died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात