यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत ३ हजार ३८ गुन्हे घडले आहेत. या आकडेवारीवरून २०१८ च्या तुलनेत यंदा १९३ गुन्हे कमी घडले आहेत. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने केलेले नियोजनबद्ध कामकाज गुन्ह्यात कमी झाल्या ...
चौकीदार तुळशीदास अण्णाजी कोराम व किसन वासुदेव नागोसे (दोघेही रा. पथ्रोट) असे अटक आरोपींची नावे आहेत. अनोळखी व्यक्तींनी आपल्याला चाकुचा धाक दाखवून विदर्भ रायपनिंगच्या कार्यालयातून २ लाख रुपये रोख लंपास केली, अशी बतावणी रखवालदार तुळशीदास कोराम याने संच ...
समाज कल्याण विभागमार्फत मागासवर्गीयांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याखेरीज दिव्यांगांच्या वैयक्तिक आणि सामूहिक योजनांची ही जबाबदारी याच विभागावर आहे. असे असले तरी या विभागाला तीन वर्षांपासून कायमस्वरूपी स्वतंत्र अधिकारी न मि ...
महात्मा गांधी चौक परिसर, मेंढा, वैनगंगा नदीघाट, शुक्रवारी भागात मोठ्या प्रमाणात दारुची अवैध वाहतुकीसह विक्री होत आहे. खुलेआम होत असलेल्या या दारु विक्रीला अभय नेमके कुणाचे असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहून दारु पिणा ...
‘वाचाल तर वाचाल’ या वृक्ती प्रमाणे वाचनालय माणसाला समृध्द करतात. शासकीय अनुदानावर पवनी तालुक्यात अनेक ठिकाणी वाचनालय उघडण्यात आले आहे. यातील अपवाद वगळता. बहुतांश वाचनालयामध्ये सुविधांचा अभाव आहे. येथे पुस्तके असली तरी येथील नियोजनाअभावी वाचक फिरकतांन ...
जिल्ह्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने भूजल पातळीत ०.६१ मीटरने वाढ नोंदविण्यात आली असून उन्हाळ्यात जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट राहणार नसल्याचे संकेत आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक पाणी पातळीत पवनी तालुक्यात ०.९५ मीटर त ...
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना निखळ आनंद देण्यासाठी वार्षिक महोत्सवाचे आयोजन महत्वाचे आहे. विद्यार्थी व पालक एकत्र येवून आपल्या मुलांच्या कलागुणांना व अविष्काराला प्रोत्साहन देतात. मनोरंजनातून शिक्षणाचे उद्दिष्ट सफल करणे आवश्यक ...
रस्त्यावर अपघात नित्याची बाब झाली आहे. बांधकाम विभाग रस्त्याचे बांधकाम करीत आहे की, लोकांच्या मरणाची व्यवस्था, असा प्रश्न वाहतुकदार विचारीत आहेत. भंडारा ते खडकी रस्त्या वाहतुकदारांसाठी मृत्यूमार्ग ठरू पाहत आहे. एकीकडे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम होत अ ...
१९८0 पर्यंत या महामंडळाला कुणी स्पर्धक नसल्यामुळे एसटी तेजीत होती. कालांतराने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी, सहाचाकी वाहने रस्त्यावर धावू लागल्या. त्यामुळे लालपरिऐवजी खासगी वाहतुकीला नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला. प्रवाशांकरिता महामंडळाने वि ...
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून सेवानिवृत्त पोलिसांना व सेवेत असलेल्या पोलिसांना केंद्रीय आरोग्य सेवा योजना महाराष्ट्रात लागू करावी. न ...