लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
खासदार, आमदार गप्प हे आश्चर्यकारक! सत्ताधाऱ्यांकडूनच पाण्यासाठी महापालिकेची अडवणूक, काँग्रेसचा आरोप - Marathi News | MP, MLA's silence is surprising! The ruling party is obstructing the Municipal Corporation from getting water, alleges Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार, आमदार गप्प हे आश्चर्यकारक! सत्ताधाऱ्यांकडूनच पाण्यासाठी महापालिकेची अडवणूक, काँग्रेसचा आरोप

विखे पाटलांच्या आदेशानुसार जलसंपदाने महापालिकेला ७१४ कोटी रुपये थकबाकी वसुलीची नोटीस दिली, पुणेकरांवर हा सरळसरळ अन्याय आहे ...

महाकुंभातील दुर्घटनेवर आरएसएसने खुलासा करावा; नाना पटोले यांची मागणी - Marathi News | RSS should clarify on the tragedy in Mahakumbh; Nana Patole demands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाकुंभातील दुर्घटनेवर आरएसएसने खुलासा करावा; नाना पटोले यांची मागणी

Nagpur : मृतदेह वाहून देण्यात आले ...

भगवान गडाचा धनंजय मुंडेंना पाठिंबा; धनंजय देशमुख म्हणाले, “आमची एवढीच मागणी आहे की...” - Marathi News | beed case late santosh deshmukh brother dhananjay deshmukh reaction over the bhagwangad mahant namdev shastri support dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भगवान गडाचा धनंजय मुंडेंना पाठिंबा; धनंजय देशमुख म्हणाले, “आमची एवढीच मागणी आहे की...”

Dhananjay Deshmukh News: या प्रकरणात राजकारण होत असते तर जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी यात उतरले नसते, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. ...

बीडमध्ये एसपींची मोठी कारवाई; वाळू माफीयांना मदत करणाऱ्या पोलिसांना निलंबित केलं - Marathi News | beed SP takes major action Policemen who helped sand miners suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये एसपींची मोठी कारवाई; वाळू माफीयांना मदत करणाऱ्या पोलिसांना निलंबित केलं

Beed Police : वाळू माफीयांना मदत करणाऱ्या पोलिसांवर बीड पोलीस अधिक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. ...

बापरे ! दुर्लक्षित असलेल्या 'एनटीडी' आजारामुळे दरवर्षी एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित - Marathi News | Oh my! Neglected NTDs affect over a billion people every year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापरे ! दुर्लक्षित असलेल्या 'एनटीडी' आजारामुळे दरवर्षी एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित

डॉ. चंद्रशेखर मेश्राम : जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन ...

कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून; पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात  - Marathi News | Youth murdered in Kothrud due to immoral relationship; Police arrest suspect | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून; पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात 

पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर सफाई विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करत होता ...

नागपुरातही गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे आठ रुग्ण; ५ जण भरती - Marathi News | Eight patients with Guillain-Barré syndrome in Nagpur; 5 admitted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातही गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे आठ रुग्ण; ५ जण भरती

मागील वर्षी ५१ रुग्ण, ३ मृत्यू; घाबरण्याचे कारण नाही, दरवर्षीच दिसून येतात रुग्ण ...

जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो, भुजबळांनी सांगितली आठवण - Marathi News | If I had not left Shiv Sena, I would have become the Chief Minister of the state, Bhujbal recalled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो, भुजबळांनी सांगितली आठवण

शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला नसता, तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री होण्याची मला संधी होती ...

आता प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर 'एसी वेटिंग रूम'; २७ जानेवारीपासून सुरू झाली सेवा - Marathi News | Now 'AC waiting room' at railway station for passengers; Service started from 27th January | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आता प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर 'एसी वेटिंग रूम'; २७ जानेवारीपासून सुरू झाली सेवा

तासाभराचे मोजावे लागणार २० रुपये : गोंदिया रेल्वे स्थानकावर सुविधा ...