लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
लेकीच्या लग्नाची काळजी कशाला? जर कन्यादान योजना आहे साथीला - Marathi News | Why worry about your daughter's marriage? If you have a plan for donating your daughter to your partner, why worry about your daughter's marriage? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लेकीच्या लग्नाची काळजी कशाला? जर कन्यादान योजना आहे साथीला

सामाजिक न्याय विभागाची योजना : दाम्पत्य, संस्थांनाही मिळणार आता अनुदान; साहित्य खरेदीसाठी शासनाकडून अनुदान ...

शरद पवार आजारी, बोलताना होतोय त्रास; पुढील चार दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द - Marathi News | Sharad Pawar health Update: Sharad Pawar is ill, has difficulty speaking; Programs for the next four days are suddenly canceled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार आजारी, बोलताना होतोय त्रास; पुढील चार दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द

Sharad Pawar health Update: शरद पवार हे ८४ वर्षांचे आहेत. ते सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. तेथील कार्यक्रम, सभांमध्ये पवारांना बोलण्यास त्रास होत होता. ...

‘व्होटर डे’ बनला ‘चिटर डे’! मविआच्या १०० पराभूत उमेदवारांनी ठोठावला कोर्टाचा दरवाजा - Marathi News | Congress leaders former CM Prithviraj Chavan and Pravin Chakraborty criticized the Election Commission over Maharashtra Assembly Election Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘व्होटर डे’ बनला ‘चिटर डे’! मविआच्या १०० पराभूत उमेदवारांनी ठोठावला कोर्टाचा दरवाजा

मोदी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या तर ९.५४ कोटी आहे. या आकडेवारीनुसार १६ लाख मतदारसंख्या वाढली कशी? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला. ...

गंभीर गुन्ह्यातील पीडितांना कायदेशीर मदत पुरविण्यासाठी ‘साहाय्य कक्ष’ - Marathi News | Help Desk to provide legal assistance to victims of serious crimes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंभीर गुन्ह्यातील पीडितांना कायदेशीर मदत पुरविण्यासाठी ‘साहाय्य कक्ष’

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार : शिवाजीनगर न्यायालयाच्या नवीन इमारतीत कक्षाची स्थापना ...

मनसे कार्यकर्त्याची हत्या, गुन्हेगाराला वाचवणारा 'आका' कोण?; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट - Marathi News | Murder of MNS worker in Thane, Jitendra Awhad targets Najeeb Mulla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे कार्यकर्त्याची हत्या, गुन्हेगाराला वाचवणारा 'आका' कोण?; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

ठाण्यात मनसे पदाधिकारी जमील शेखची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील आरोपींना वाचवण्यासाठी ८ तासात पोलीस अधिकाऱ्याची बदली केली.  ...

काेहकाचे वनपाल ‘एसीबी’च्या जाळ्यात; २० हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले - Marathi News | Kohaka forest guard caught red-handed by ACB while accepting bribe of Rs 20,000 | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काेहकाचे वनपाल ‘एसीबी’च्या जाळ्यात; २० हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले

Gadchiroli : ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी स्वीकारली रक्कम ...

शिक्षणाच्या वयात चिमुकले कामावर; चाईल्डलाईनची मिळाली मदत - Marathi News | Children of school age working; Childline helps | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिक्षणाच्या वयात चिमुकले कामावर; चाईल्डलाईनची मिळाली मदत

Gadchiroli : बाल संरक्षण कक्ष, स्पर्श संस्थेचा पुढाकार ...

कॉपीमुक्त परीक्षेसाठी आता ठरलाय नवा 'पॅटर्न' ; दुसऱ्या शाळेचे राहतील केंद्र संचालक व पर्यवेक्षक - Marathi News | A new 'pattern' has now been decided for the copy-free exam; Center director and supervisor will remain from another school | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कॉपीमुक्त परीक्षेसाठी आता ठरलाय नवा 'पॅटर्न' ; दुसऱ्या शाळेचे राहतील केंद्र संचालक व पर्यवेक्षक

Chandrapur : ११ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होईल. ...

झेडपीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप; खोटा शिक्का मारून भरले चलन - Marathi News | ZP employee arrogance Paid the bill with a fake stamp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झेडपीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप; खोटा शिक्का मारून भरले चलन

बांधकाम विभागाकडे ठेकेदारांनी बँकेमध्ये चलनाद्वारे भरलेले पैसे त्यानंतर सही शिक्का असलेली चलने यांची आता बँकेकडे पडताळणी केली जाणार ...