३३ टक्के क्षमतेसह हॉटेल सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने सोमवारी दिले. त्यानुसार बुधवार, ८ जुलैला हॉटेल सुरू झाले, पण पहिल्याच दिवशी नागपुरातील ७० टक्के हॉटेल बंद होते आणि मोजक्याच हॉटेलचे दार उघडले. ...
औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यास कंपनी दोन वा तीन दिवस बंद ठेवून पुन्हा सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. पण तसे होताना दिसत नाही. कंपनी पूर्णपणे बंद करणार नाही, अशी ग्वाहीही जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांना भेट देऊन केली होती. त् ...
बिघडलेला मोटर पंप बदलवून देण्यास विलंब केल्यामुळे तक्रारकर्त्या शेतकऱ्याला शारीरिक मानसिक त्रासाकरिता ५ हजार व तक्रार खर्चाकरिता २ हजार अशी एकूण ७ हजार रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने श्रीराम पॉलिमर्स ...
नक्षली संघटनांकडून जारी झालेल्या या पत्रात, या भागात राहणाऱ्या आदिवासींना अर्धसैनिक बल आणि पोलीसांमध्ये पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाची भिती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे, या जवानांना पेट्रोलिंगवर न पाठवता बॅरेकमध्येच ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी स् ...
संपत्तीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका खासगी कंपनीच्या संचालकाची ५ कोटी ५५ लाखाने फसवणूक करण्यात आली. सीताबर्डी पोलिसांनी प्रॉपर्टी डीलरसह आठ लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
अजनी पोलीस ठाण्यातील एका पीएसआयला अॅण्टी करप्शन ब्यूरोने एक लाख रुपयांची लाच घेताना पकडले. बुधवारी दुपारी झालेल्या या कारवाईने शहर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. ...
रॅपिड अॅण्टीजेन चाचणीचा अहवाल १५ मिनिटात येत असल्याने जास्तीत जास्त कोरोनाबाधितांचा अहवाल प्राप्त होत आहे. परिणामी, संख्याही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. नागपुरात रुग्णसंख्येची दोन हजाराकडे वाटचाल सुरू झाली आहे. ...
आठवड्याभरापासून गुन्हे शाखेला गुंगारा देणारा शिवसेनेचा निलंबित शहर प्रमुख मंगेश कडव अखेर पोलिसांच्या हाती लागला. त्याला बुधवारी सायंकाळी अंबाझरी येथील पांढराबोडी येथून अटक करण्यात आली. ...
वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक टिप्पर मालकांकडे देशी कट्टा आहे. गुन्हे शाखेने अशाच एका ट्रान्सपोर्टरला देशी कट्टा व काडतुसासह अटक केली. अतुल बबनराव काटकर (३२) रा. नीळकंठनगर, हुडकेश्वर असे आरोपीचे नाव आहे. ...