तालुक्यात आष्टी ते ढोरवाडापर्यंत असलेल्या वैनगंगेच्या पात्रात आजही दररोज कोणताही लिलाव नसताना ३०० ते ४०० ट्रक अवैधपणे रेती उपसा सुरु आहे. मध्यप्रदेशातील वाळू माफियांच्या सहकार्याने तालुक्यात रेतीचोरी सुरु आहे. ही बाब तालुक्यातील शासकीय यंत्रणचे याकडे ...
शहरातील बाबूपेठ परिसरातून रेल्वेलाईन जाते. या मार्गावरून देशातील अनेक शहरात शेकडो रेल्वे जातात. उड्डाणपूल नसल्याने रेल्वे फाटकावर वाट पाहत थांबावे लागते. या रेल्वे मार्गावरून दर अर्ध्यातासाने एक रेल्वे जाते. त्यामुळे येथील फाटक नेहमीच बंद असते. त्याम ...
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अल्पसंख्यांक कोट्यातून घरकुल मंजूर झाले. घरकुल बांधण्याचे पत्रही त्यांना देण्यात आले, तीस हजाराचा पहिला हप्ताही मंजूर झाल्याची शासन दरबारी नोंद आहे. मात्र, त्यांना तीन वर्षांपासून पहिला हप्ता मिळालाच नाही. ते पैसे गेले ...
रोहिणी आणि मृगातील सरी बरसताच जिल्ह्यात शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी कामे आटोपली. मात्र, जून महिन्यात तब्बल २० ते २२ दिवस पावसाने दडी मारली. मागील काही वर्षांत पावसाचे वेळापत्रक पूर्णत: बदलले आहे. गतवर्षी जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर जु ...
केंद्र सरकारच्या प्रसार भारती मंत्रालयांतर्गत येणाऱ्या दूरदर्शनचे अनेक लघु प्रक्षेपण केंद्र बंद होणार आहे. काही केंद्रांवरून आता केवळ दूरदर्शनच्या मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण केले जाणार असून हिंदी वाहिनीचे प्रसारण १५ जुलैपासून बंद होणार आहे. ...
बईत गुरुवारी १ हजार २६८ रुग्ण, तर ६८ मृत्यूंची नोंद झाली. शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या ८९ हजार १२४ झाली आहे. तर बळींचा आकडा ५ हजार १३२ झाला आहे. अन्य कारणांमुळे आतापर्यंत १२ मृत्यू झाले आहेत. ...
सारथीबद्दलच्या मराठा समाजाच्या मागण्या समन्वयक समितीच्या बैठकीत ऐकून घेतल्या. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी माझ्या दालनात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत दुसरी बैठक घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. ...