महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करत लालपरी अवितरपणे सेवाभाव बाळगत प्रवाशांसाठी धावत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्पन्नात ८.५० कोटी रूपयांची घट झाली आहे. ...
राज्यात विविध राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गांवर महामार्ग पोलिसांची ६३ कार्यालये कार्यान्वित आहेत. आता नव्या मंजुरीमुळे त्यात आणखी १३ कार्यालयांची भर पडणार आहे. ...
केंद्रीय कृषी मंत्रालयाने यंदाच्या खरीप हंगामातील पीक लागवडीचा अहवाल जाहीर केला आहे. त्या आकडेवारीनुसार यंदा संपूर्ण देशातील लागवड क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. ...
३० जून रोजी या नवरदेवाचे लग्न झाले होते. नंतर पाचच दिवसांनी त्याला कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्याने त्याची तपासणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल तर त्याच्यासोबत असलेल्या चारही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ...
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यापुढे स्मार्ट सिटीच्या सीईओपदी राहणार नसून त्याजागी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने हे कामकाज पाहतील असा निर्णय येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
लॉची विद्यार्थी वैष्णवी घोळवे आणि सोलापूरचे शेतकरी महेश गाडेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.ए.ए.सय्यद व न्या.मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी होती. ...