या निर्णयातून ठाकरे सरकारने जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही झटका दिल्याचे बोलले जात आहे. ...
इयत्ता पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी शिकविणे सहज शक्य आहे. संविधान शालेय स्तरापासूनच मुलांवर बिंबवल्यास राष्ट्र उभारणीत ते योग्य दिशेने आपल्या क्षेत्रात कार्य करू शकतील ...
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपूल भरावात राख घातली गेली. मागील तीन वर्षापासून पावसाळ्यात भरावातील राख वाहून जात आहे. त्यामुळे पूलावर मोठे खड्डे पडले होते. पूलात पोकळी निर्माण झाल्याची ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जनजागृती करूनही तसूभरही फरक दिसत नाही. येथे तर क्वारंटाईन सेंटरचीच पिकदानी करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक असो, सफाई कामगार असो की येथे क्वारंटाईन असणारे व्यक्ती खोलीच्या खिडकीतूनच पिंक मारतात. बहुतांश खर्रा शौकीन कोण कोणाला ट ...
लॉकडाऊन काळातील सर्व वीज बिल माफ करण्यात यावे आणि पुढे दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज बिल वापसी आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आपले भर ...