वर्धा शहरातील खडकपुरा गणपती वॉर्डातील एका व्यापाऱ्याच्या मुलाने वडिलांचा मोबाईल उघडला. त्यावरील आरोग्य सेतू अॅपवरील प्रश्नाची सर्व सकारात्मक उत्तरे दिली. सर्व उत्तरे सकारात्मक येताच या चाचणीचा संदेश केंद्रीय आरोग्य कोरोना टास्क फोर्सकडे गेला. ...
नागपुरात गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलेली कोविड-१९ रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुरू झालेल्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली. मात्र, नागपुरात नागरिकांकडून दिशानिर् ...
रामपुरी कॅम्प परिसरातील ३७ व २९ वर्षीय महिला आणि ३९ वर्षीय पुरुषाने कोविड रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ...
सोमवारी १३ जुलै रोजी पूर्व दिशेला क्षितिजावर अद्भूत अंतराळीय घटनेचा साक्षात्कार सर्वसामान्यांना घेता येणार आहे. सूर्य, पृथ्वी आणि गुरू हे तिन्ही ग्रह एका सरळ रेषेत येणार असल्याने सूर्यास्तापासून गुरूचे तेजस्वी दर्शन घडणार आहे. ...
१० वर्षीय अल्पवयीन भावाचा बत्त्याने ठेचून खून करणाºया ऐश्वर्या (बदललेले नाव) न्यायालयाने शनिवारी १३ जुलैपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती खोलापुरीगेट ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल घारपांडे यांनी लोकमतला दिली. ...