गुन्हे शाखेच्या पथकाने इतवारी परिसरात दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून अडीच लाखाचा गुटखा आणि वाहन असा एकूण साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ...
सहा महिन्यापूवी नागपूर शहराचे नाव देशातच नव्हे तर जगातील विकसनशील शहरांच्या यादीमध्ये गणले जायचे. मात्र सध्या परिस्थिती बदलली आहे. महानगरपालिकेकडून अलीकडे कोणतेही विकास कार्य झालेले नाही किंवा पूर्णही झालेले नाही. अनेक प्रभागातील महत्त्वाची कामेही ठप ...
पारशिवनीच्या एका व्यक्तीला सदनिका देतो अशी थाप मारून मंगेश कडव याने २५ लाख रुपये घेतले आणि सदनिका न देता त्यांना धमकी देऊन त्यांची फसवणूक केली. आज या संबंधाने बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
: शहरातील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री जारी करण्यात आले. एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला अजनीचा पोलीस उपनिरीक्षक राजेश ठाकूर याच्यामुळे हे बदलीचे वादळ शहर पोलीस दलात धडकले. ...
अनेक प्रकारच्या जैवविविधतेसाठी पोषक असलेला विदर्भाचा भाग या चिमुकल्या जीवासाठीही पोषक आहे. त्यामुळे या भूमीत १८० प्रजातींच्या फुलपाखरांचे वास्तव्य आहे. आनंददायक म्हणजे यात पाच नव्या प्रजातींची भर पडली असून विदर्भाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. ...
सरकारी कंत्राट मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका आरोपीने २२ लाख ५० हजार रुपये हडपले. राजू श्यामराव मसराम असे आरोपीचे नाव असून तो वर्धा येथील हिंद नगरातील रहिवासी आहे. ...
विपरित भौगोलिक परिस्थितीमुळे रुग्णांसाठी बाईक अॅम्ब्युलन्स देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य संचालकांकडे पाठविला होता, मात्र परिवहन विभागाने त्या पद्धतीची अॅम्ब्युलन्स नियमात बसत नसल्याचे सांगितल्यामुळे आरोग्य संचालकांनी तो ...