परिस्थिती मनुष्याला सर्वकाही शिकवते असे म्हणतात. मध्य रेल्वेच्या बाबतीतही हेच पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीतून येणारे उत्पन्न खूप कमी झाले आहे. मालगाडी आणि पार्सल बुकिंगमधूनही उत्पन्न अर्ध्यावर आले आहे. तरीही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प ...
काही ठराविक दिवस वगळल्यास नागपुरात जुलै महिन्यात पावसाळी ढग शांत झाले आहेत. पाऊस होत नसल्याने उष्णता वाढली आहे. विदर्भातील तीन जिल्हे कमी पावसामुळे रेड झोनमध्ये आले आहेत. सध्या विदर्भात २६९.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. ...
कोरोनामुळे आलेल्या संकटाचा सामना जगभरात करण्यात येत आहे. रेल्वेही यापासून दूर नाही. नागपूर रेल्वेस्थानकावर २२ मार्चपूर्वी पाय ठेवायलाही जागा राहत नव्हती. परंतु आता तेथे मोजक्याच रेल्वे गाड्या येत आहेत. रेल्वेस्थानकाच्या बाहेरील परिसरात गर्दी नसून बाह ...
वेब सिरीज, चित्रपटांसाठी प्रचलित असलेल्या ‘ओव्हर दी टॉप सर्व्हिसेस (ओटीटी प्लॅटफॉर्म)’वर लवकरच मराठी नाटकेही प्रदर्शित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. ...
राज्य शासनाने बायोमास पॉवर प्लांटची वीज खरेदी बंद केली. शिवाय, परवाना नुतनीकरणाला काही महिन्यांपूर्वी प्रतिबंध घातल्याने पाच जिल्ह्यातील सुमारे पाचलाख टन कोंडा पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहे. ...
कोरोनाच्या चार महिन्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या ११ दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ७२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात शनिवारी ५५ रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या २,२३४ वर पोहचली, तर मृतांची संख्या ...
येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांच्या नावाने अमेरिकेन सायबर गुन्हेगाराने बनावट ई-मेल अकाऊंट उघडून वेगवेगळ्या देशातील डॉक्टरांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. हा खळबळजनक प्रकार उघड झाल्यानंतर बोधनकर यांनी शनिवारी सायबर शाखेत तक्रार ...
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शहरातील आणखी ८ परिसर प्रतिबंधातून मुक्त करण्यात आले आहे. संबंधित परिसरात गेल्या २८ दिवसात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. प्रतिबंध हटल्याने येथील वाहतूक व्यवस्था पूर्वीप्रमाणे सुरू होईल. ...
ठाण्यातील ज्युपिटर रु ग्णालयाच्या मेडिकल स्टोअरची अन्न व औषधमंत्र्यांनी केली अचानक तपासणी, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी: त्यामुळे काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी ...