‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांनी राज्य शासनाच्या दिशानिर्देशांची सर्रास पायमल्ली केली. परिणामी नागपुरात गेल्या काही दिवसात कोविड - १९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाजारात गर्दी होत आहे. पुन्हा लॉकडाऊन करण्याच ...
तक्रारकर्त्या ग्राहकाचे २३ हजार १७० रुपये १२ टक्के व्याजासह परत करावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एपीपीएस डेली सोल्युशन कंपनीला दिला आहे. ...
सरकारी नोकरी, शैक्षणिक प्रवेश इत्यादी ठिकाणी जातीच्या आधारावर मिळणाऱ्या आरक्षणाचा व इतर लाभ घेण्यासाठी आणि अन्य विविध उद्देशांकरिता जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. ...
आमदार पडळकर नेहमी त्यांच्या टिष्ट्वटर खात्यावरून महापुरुषांच्या जयंतीदिनी अभिवादनाचे फोटो शेअर करीत असतात. मंगळवारी गोपाळ गणेश आगरकरांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी पोस्ट केली, पण त्यात टिळकांचा फोटो टाकला. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अभिमत विद्यापीठांना बंधनकारक असले तरी राज्य शासनाच्या आदेशाचेही उल्लंघनही करता येत नाही. पुणे जिल्ह्यात सहा अभिमत विद्यापीठे आहेत. ...
स्व. चव्हाण यांच्या १०० व्या जयंती दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात साहित्य संस्कृती मंडळाने निर्मिती केलेल्या ‘आधुनिक भगीरथ’ या गौरवग्रंथाचे तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी मुख्यमंत्री व इत ...
सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर विजयी ठरले. त्यांच्या निवडीस आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. ...
नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या गँगस्टर संतोष आंबेकर आणि एकाच दिवशी पाच ठिकाणी फायरिंग करून पाच वर्षांपूर्वी नागपुरात खळबळ उडवून देणारा कुख्यात गुंड राजा गौस या दोघांना कोरोनाने जखडले आहे. कारागृहातील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ...
मेडिकलमध्ये कोविड पॉझिटिव्ह म्हणून उपचार घेत असलेली एक महिला व दुसरा एक पुरुष रुग्ण पळून गेल्याच्या घटनेने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, महिला रुग्ण परत आली; परंतु दोन दिवस होऊनही पुरुष रुग्णाचा अद्यापही शोध सुरू आहे. ...