प्रामाणिकपणाचा आव आणून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या बंटी-बबलीला राजकीय नेत्यांनी आश्रय दिला होता. त्यामुळे त्यांची गुन्हेगारी वाढली होती. सत्ता कुणाचीही असो आमचेच अधिराज्य चालणार, असा दावा ते करीत होते. परंतु शहर पोलिसांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दि ...
जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यांना गती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोविड-१९ ला घाबरण्याची नव्हे तर सावधगिरी बाळगून त्याचा सामना करण्याच्या मंत्रासह जीवन पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. मंत्र्यांपासून ...
आईपासून विभक्त झालेले बिबट्याचे चार बछडे संगोपनासाठी गोरेवाडा प्राणी बचाव केद्रांमध्ये गुरुवारी अकोलाच्या पातूर वन परिक्षेत्रातून आणण्यात आले. आईची प्रतीक्षा करूनही ती पिलांना घेण्यासाठी आलीच नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या व संगोपनाच्या दृष् ...
विदेशातून आलेल्या एका विद्यार्थिनीला कॉटन मार्केटमधील एका हॉटेलात क्वारंटाईन करण्यात आले. सात दिवस क्वारंटाईन राहिल्यावर तिच्याकडून ७७ हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
जिल्ह्यात सात दिवसात ५०० वर रुग्ण व आठ मृत्यू झाले आहेत. गेल्या चार महिन्यातील ही सर्वाधिक नोंंद आहे. गुरुवारी यात ७८ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या २६४९ झाली आहे. ...
राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना त्यासंबंधी १४ जुलैला पत्र पाठवून असे प्रशासक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून ११ हजार रुपयांची बिनपरतीची ठेव पक्षनिधी म्हणून घेण्याचे सुचविले आहे. ...
रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने स्वत:चा मुलगा व मुलीच्या माध्यमातून १२ जणांना ३४.४५ लाख रुपयांनी फसविले आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते. ...
अॅस्ट्रा झिनेकाच्या या लसीचे पुण्यात उत्पादन सुरु करण्यात आले आहे. अॅस्ट्रा झिनेका ही ब्रिटिश-स्वीडिश फार्मास्युटिकल कंपनी आहे. या कंपनीने भारताशी हातमिळवणी केली असून पुण्याचा सीरम इन्स्टिट्यूटसोबत मिळून या व्हॅक्सिनच्या उत्पादनालाही सुरुवात केली आ ...