उपविभागीय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील सर्व प्रशासकीय अधिकारी हादरले आहेत. दरम्यान, तहसील कार्यालयातील संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याच्या चेंबरला कुलूप लावण्यात आले असून तहसील कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. ...
महापौर संदीप जोशी तसेच नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या ‘ऑडिओ क्लिप’मुळे राजकीय वातावरण तापले आहे. या क्लिपसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच भाजपच्या गोटातून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. ...
प्रियकराने गळफास लावून आत्महत्या (दि. ९) केल्यानंतर प्रेयसीची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिच्यावर उपचार केले. हॉस्पिटलमधून सुटी झाल्यानंतर तिला घरी आणले. त्यातच तिनेही प्रियकराच्या आत्महत्येनंतर सात दिवसानी घरी गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविली. ...
देव करो, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना होऊ नये, अशी टिप्पणी पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर जळगाव येथे केली. ...
पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे ...