आष्टी येथे शुक्रवारी भरलेल्या आठवडी बाजारात टमाटेचे भाव ८० ते १०० रुपये किलो पोहोचले होते. चंद्रपूर शहर लॉकडाऊनमुळे टमाटे व इतर भाजीपाल्याची आष्टीच्या बाजारात आवक घटली होती. परिणामी भाववाढीने कहर केला. मागील आठवड्यात आष्टी येथील बाजारात ५० रुपये किलो ...
मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई यासह अन्य शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले. त्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागपुरात कोरोनाबधिताची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी निर्बंध न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुं ...
सध्या अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाने हा हंगाम सुरू होण्यापूर्वी या उद्योगास १० हजार कोटी रुपयांचे सॉफ्टलोन द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमि ...
शहरातील नाले आणि गडरलाईनवरील अतिक्रमण हे पावसाचे पाणी घरात शिरण्यासाठी सर्वात मोठे कारण ठरत आहे. मुसळधार पाऊस आला की, नाल्यांलगतच्या वस्त्यांमध्ये नेहमी ही परिस्थिती उद्भवते. या विषयाच्या अभ्यासाअंती नाला आणि गडरलाईनवर असलेले अतिक्रमण हे सर्वात मोठे ...
ऑफलाईन बदल्यांमध्ये होत असलेल्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने २०१८ पासून शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन सुरू केल्या. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने शिक्षकांच्या बदल्या पुन्हा ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला. यंत्या ३१ जुलैप ...
भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे अॅक्टिव्हा चालक युवती गंभीर जखमी झाली तर तिच्या आईचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ८.४५ च्या सुमारास पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. ...
जिल्हा परिषदेत कोरोनाने धडक दिली असून अध्यक्षांच्या पतीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषदेत भीतीचे वातावरण असून पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तपासणी करून घेतली आहे. ...
चुना लावून हातावर मळून थेट खाण्यात येणारा तंबाखू अर्थात अनिर्मित तंबाखूच्या एका निर्मात्यावर जीएसटी चोरी प्रकरणात गुप्तचर जीएसटी महासंचालनालयाच्या (डीजीजीआय), नागपूर झोनल युनिटने मोठी कारवाई केली आहे. ...