नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पनवेलमध्ये क्वारंटाईन सेटंरमध्ये महिला रुग्णावर एका पुरुष रुग्णाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली, यामुळे महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे सिद्ध झालं असा आरोप मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी केला आहे. ...
मोठ्या उद्योगांकडून लघुउद्योगांना ऑर्डर मिळणे बंद झाले आहे. स्थिती सुरळीत होण्यासाठी उद्योगांना आता नवीन ऑर्डरची प्रतीक्षा असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांच्या नावाने असलेल्या फाऊंडेशनच्या गांधी विचार परिषद कायम लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
शेणातील किडा कसा शेणातच वळवळतो, तसे आता भाजपचे झाले आहे अशा शब्दांत प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव यशोमती ठाकूर यांनी भाजपजनांचा समाचार घेतला आहे. ...
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा आणि त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा, अशा मागण्यांसह माजी आमदार मितेश भांगडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. ...
वनहक्क कायद्यानुसार, २००५ पूर्वी वनजमिनीच्या जागेवर अतिक्रमण करून तिथे पिढ्यान्पिढ्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जबरानजोतधारक म्हटले जाते. दावा सिद्ध करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून जमीन अधिकृत करून दिली जाते. ...
ही महिला कॉन्स्टेबल आणि तिच्या प्रियकराची भेट गेल्यावर्षी ऑक्टोबमध्ये झाली होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. ...