नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर संदीप जोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अहवाल सादर न करता याबाबतचे ठराव व आदेश निलंबित किंवा विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविले आहेत. ...
पिस्तुलाच्या धाकावर एका तरुणाच्या जबरदस्तीने सह्या घेऊन कोट्यवधीची मालमत्ता हडपल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलीस ठाण्यात कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
CoronaVaccine: भारतातही कोरोना लसीवर संशोधन सुरु आहे. भारतीय कंपन्यांची दोन व्हॅक्सीन मानवी चाचणीच्या टप्प्यामध्ये आली आहेत. गरज आणि लोकसंख्येमुळे भारत दरवर्षी 3 अब्ज व्हॅक्सीन तयार करतो. यापैकी 2 अब्ज लसींची निर्यात केली जाते. हा उत्पादनाचा आकडा एव ...
पोस्ट ऑफिस (India Post), पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL), झारखंड लोक सेवा आयोग (JPSC), कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard) आणि बँक ऑफ बडोदामध्ये (BOB) एकूण 1045 जागांवर भरती करण्यात येत आहे. परीक्षा न घेता ही भरती केली जाणार असल् ...
Form 26A: आयकर विभागाने लॉकडाऊन काळात म्हणजेच 8 एप्रिल ते 11 जुलैच्यामध्ये 21.24 लाख करदात्यांना 71229 कोटी रुपये परतावा दिला आहे. यामध्ये 24603 कोटी रुपयांचा व्यक्तीगत करदात्यांना परतावा देण्यात आला आहे. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत सामील करण्यात आले होते. हाच धागा पकडत शिवसेना नेत्याने देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. ...