नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता, अनेक शिवप्रेमींसाठी रायगड किल्ला हा श्रद्धेचे स्थान आहे. ...
२८ जून रोजी भिकवडी खुर्द येथील मुलीचा सोहोली येथील मुलाबरोबर भिकवडीत लग्नसोहळा पार पडला. संचारबंदीमुळे ५० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत हा विवाह झाला. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालय, कलेक्टर कॉलनी, सर्किट हाऊस, शासकीय विज्ञान महाविद्यालय, शासकीय आदिवासी आश्रमशाळा आदींचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे गडचिरोली येथे उपविभागीय कार ...
संपर्कातील १९ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता, दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे या तिघांच्या एकूण संपर्कात आलेल्या ६६ नागरिकांचे नमूने तपासणीसाठी नागपूर प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ...
दिवसभरात ८१ संक्रमितांची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १२२८ वर पोहोचली आहे. या दोन दिवसांत ११३९ जण संक्रमित निष्पन्न झाले आहे. उपचारादरम्यान बडनेरा येथील ८० वर्षे वृद्धाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. ...