शहरात एका भागातील विशिष्ट समुदायातील दोन गट शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास किरकोळ कारणावरून एकमेकांसमोर उभे ठाकले. एक गट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवित असताना, दुसऱ्या गटाच्या २५ ते ३० जणांकडून इमारतीवर दगडफेक करण्यात आली. उपनिरीक्षक चापले यांच्या फ ...
शहरातील अनेक इमारती समोरून व्यवस्थित दिसत असल्या तरी अन्य बाजूंनी त्या शिकस्त असल्याकडे इमारतमालक व भोगवटदारांचे दुर्लक्ष कायम आहे. नियमानुसार ज्या इमारतींच्या बांधकामाला ३० वर्षे झाली, अशा इमारतींचे मान्यताप्राप्त आर्किटेक्ट, अभियंत्यांकडून संरचनात् ...
पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असलेले नळधारक पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. हिवाळा व उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु झालेला असताना पाण्याची समस्या कायम आहे. ग्रामपंचायतीला वारंवार माहिती दिली जात असताना याकडे गांभीर्याने लक्ष दिल ...
भंडारा जिल्ह्यात एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार मशागत करून शेतात पऱ्ह्यांची नर्सरी तयार केली. रोहिणी मृग नक्षत्रात चांगला पाऊस बरसला. शेतकरी सुखावला. मात्र आर्द्रा नक्षत्रात पावसाने दडी मारली. ...
स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतरही सदर ऐतिहासिक पाऊलखुणा दुर्लक्षित पडल्या आहे. त्यासंदर्भात पुरातत्त्व विभागाकडे साधी नोंद ही उपलब्ध नाही. यामुळे सदर वारसा दुर्लक्षित पडला आहे. त्याच्या जतनाच्या दृष्टीन पुरातत्व विभागांनी लक्ष द्यावे व वारसा जपला जावा ...
या सेंटरमध्ये प्रशासनाने एक पोलीस नियुक्त केला आहे. पण तो राहत नसल्याने एखादा क्वारंटाईन केलेला रूग्ण पळाला तरी नवल वाटू नये, अशी अवस्था आहे. या सेंटरमध्ये नातेवाईका किंवा मित्रांच्या माध्यमातून जेवणाच्या डब्ब्यात दारूचा पूरवठा केला जात असल्याचीही मा ...
शनिवारी रात्री ७२ एसआरपीएफ जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा रात्री उशिरा दोन जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. भामरागड येथील विलगीकरण कक्षात असलेल्या चेन्नई येथून आलेला मजूर, बंगलूरू येथून आल्यानंतर भामरागड येथील विलगीकरण कक्षात असलेला ...
पावसाच्या पाण्यावर पिकणारी धान पीक शेती पाऊस कोसळत नसल्यामुळे संकटात सापडली आहे. मृग नक्षत्राच्या आधीच पडलेल्या पावसाने पेरणीला वेग आला तेव्हापासून हमखास पावसाचा अशी पारंपरिक ओळख असणारा मृग खोटा ठरला. रोवणीपूर्ण करण्यास पाऊस पडणारा आर्द्रा नक्षत्र सु ...
लॉकडाऊनच्या कालावधीत सार्वजनिक वाहतुकीला शासनाने प्रतिबंध घातला. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली आहेत. जिल्हांतर्गत बससेवेला परवानगी देण्यात आली. त्यानुसार बसफेऱ्या चालविल्या जात आहेत. मात्र प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाची साथ आणखी काही महिने ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या यावर्षी ऑनलाईन करण्यात येत होत्या. मात्र कमी कालावधीत ही प्रक्रिया यंदा शक्य नाही. शासनाने ७ जुलै २०२० रोजी आदेश काढून सदर बदली प्रक्रिया ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदली प्रक्रियेमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या द ...