कल्याण, डोंबिवली डेपोमध्ये सोमवारी सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये एसटी बसच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आली. त्यामुळे मंत्रालयामध्ये व मुंबईत अन्य ठिकाणी कामाला जाणारे चाकरमानी चार तास ताटकळले. ...
जर मंदिर बांधून व देवाची उपासना करुन कोरोना जाणार नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील कोरोना जाऊ दे असे साकडे का घातले त्याचे उत्तर आपल्याकडे आहे काय? ...
मंगळवार, १४ जुलैपासून जिल्हाधिकारी आणि ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार धारणी तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेवर भोकरवडी येथे तीन पोलिसांची, तर कुटांगा येथील पुलाजवळ दोन पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही सीमेवरून मध्यप्रदेशातील विनाप ...
बदलीकरिता शिक्षकांनी अर्जही ऑनलाईन केले आहेत. प्रचलित धोरणानुसार ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या जाणार आहेत. जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र पथके नेमून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. त्याअनुषंगाने प्राथमिक श ...
रविवारी वनविभागाकडून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आरोपी सुरेश बंशी गाठे (४०, रा. गोंडवाघोली, ता. अचलपूर) यास मुद्देमालासह ताब्यात घेवून वन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली. यात ११ हजार ९३ रुपये किमतीच्या सागवान लाकडाच्या तीन चरपटा, १० हजार रुपय ...