मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
Maharashtra (Marathi News) नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या बाजूला नालासोपारा एसटी स्टँड आहे. तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ...
धाडी येथील बाधित व्यक्तीच्या परिवाराचे गावठी दारूच्या व्यवसायाशी तार जुळल्याने प्रशासन व आरोग्य विभागाच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. ...
नागपूर, अमरावती व बुलडाण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात तर रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात १७९ उमेदवार ‘पीएचडी’ नोंदणीसाठी पात्र ठरले. परंतु चार महिने उलटून गेल्यानंतरदेखील या उमेदवारांना नोंदणीपत्र मिळालेले नाही. ...
मनपा आयुक्त आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून पुन्हा एकदा टाळेबंदी लागण्याचे संकेत प्राप्त होताच संपूर्ण बाजारात धास्तीचे वातावरण पसरले आहे. ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर आशुतोष सलील यांची नियुक्ती झाली आहे. ...
नागपुरात तातडीच्या व महत्त्वाच्या शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत. सामान्यांनी जावे कुठे?, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
किरायेदार दाम्पत्याने नऊ वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याची तक्रार एका महिलेने पोलिसांकडे नोंदवली आहे. विशेष म्हणजे, पतीपेक्षा पत्नीनेच समलैंगिक संबंध जोडून जास्त शारीरिक शोषण केल्याचे संबंधित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. ...
...
"मी म्हणजे ट्रम्प नाही, मी माझ्या डोळ्यासमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकणार नाही" ...