शहरात लॉकडाऊन होईल की नाही, याबाबत सर्वत्र संभ्रम असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत, शहरात वाढता कोरोना संसर्ग आणि मृत्यूची संख्या यावरून ते स्पष्ट होत आहे. अशीच परि ...
महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे विकास कामे थांबली आहेत. कोरोना संकटामुळे महसूलही घटला असल्याने मार्च महिन्यापासून देयके मिळाली नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जुनीच देणी मिळाली नसल्याने नवीन कामे कशी सुरू क ...
रेल्वे सुरक्षा दलातही १३ कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. इतर जवानांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्तांनी दिली. ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने झिंगाबाई टाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फ्लॅट ओनर्स को-आॅपरेटिव्ह सोसायटीचा पाणी पुरवठा बंद करू नका, असा अंतरिम आदेश महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग व आॅरेंज सिटी वॉटर कंपनी यांना दिला. त्यामुळे सोसायटीतील रहिव ...
कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलची निवड झाल्यानंतर चाचणीसाठी आतापर्यंत ५० लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. ...
कोरोनामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गेल्या ५ महिन्यापासून झाली नव्हती. सरकारने अनलॉक केल्यानंतर अध्यक्षांच्या पुढाकाराने सर्वसाधारण सभेचा मुहूर्त ठरला. २४ जुलै तारीखही निश्चित झाली. पण ऐन सभेच्या तोंडावर जि.प. अध्यक्षांना क्वारंटाईन व्हावे लागल ...