कोरोनामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. केवळ अर्ध्या तासात पती व पत्नीचा मृत्यू झाला आहे. मुलगासुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. रेशीमबाग येथील पुष्पांजली अपार्टमेंट येथे हे कुटुंब राहते. एकाच घरात दोघांचा मृत्यू व तिसरा पॉझिटिव्ह आ ...
दिल्लीत 1960 साली "मुघल ए आझम"चित्रपटाची जी कांबळे यांनी रेखाटलेली भव्य पोस्टर पेटिंग पाहून एलिझाबेथ राणीने आपल्या स्वागताची मिरवणूक काही वेळ थांबवली होती. ...
शहरात कोविड-१९ चा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे जारी दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार महापालिकेतर्फे केले जात आहे. नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहे. अशा नियमांचे उल्ल ...
शहरात लॉकडाऊन होईल की नाही, याबाबत सर्वत्र संभ्रम असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत, शहरात वाढता कोरोना संसर्ग आणि मृत्यूची संख्या यावरून ते स्पष्ट होत आहे. अशीच परि ...
महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे विकास कामे थांबली आहेत. कोरोना संकटामुळे महसूलही घटला असल्याने मार्च महिन्यापासून देयके मिळाली नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जुनीच देणी मिळाली नसल्याने नवीन कामे कशी सुरू क ...