रांगी परिसरात संपूर्ण शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. वर पाण्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र पावसाचे चार नक्षत्र संपूनही अपेक्षित पाऊस झाला नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी रोवणीची कामे आटोपत आहेत. मात्र ज्या ...
सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या कंपनीचे तालुक्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. सिरोंचा, बामणी पोलीस स्टेशन, सिरोंचा बीएसएनएल कार्यालय, पेंटिपाका, आसरअल्ली येथे बीएसएनएलचे केबल टॉवर आहे. तर सिरोंचा जवळील अमरावती ...
कोरोनावरील टोकलीझुमॅब आणि रेमडिसिविर या इंजेक्शनची काळया बाजारामध्ये विक्री करणा-या पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. एका डमी गिºहाईकाच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. ...
तीन ते चार महिन्याचे भरमसाट वीज बिल एकाच वेळी पाठवण्यात आल्याने ते कसे भरणार, अशी चिंता लोकांना लागली आहे. बिलाबाबतही लोकांमध्ये संशय असून नागरिकांमध्ये खदखद आहे. ...
कुख्यात मंगेश कडवने बनावट दस्तऐवज बनवून बँकेतून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. बँक अधिकाऱ्यांनी त्याच्या उत्पन्नाची तपासणी न करताच कडवला कर्ज मंजूर केले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदवीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पदवी प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठ संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...
नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला, तर १२२ नमुने पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत मृतांची संख्या ६३ झाली असून, कोरोनाच्या एकूण संक्रमितांची संख्या ३२९३ झाली आहे. ...