राज्य शिक्षण विभागाकडून 15 जूनपासून यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर करुन ऑनलाईन शिक्षण देण्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आला आहे ...
पतीने पत्नीची घरातच गळा दाबून हत्या केली. नंतर शेतात जाऊन पतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बंधली गावात घडली. ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने शनिवार, २५ जुलैपासून पुढील सात दिवस शहर व पांढरकवडा शहरात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे गुरुवारी बाजारपेठेत नागरिकांनी जीवनावश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी मरणाची गर्दी केली होती. ...
शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून मोदी सरकारवर केलेल्या टीकेनंतर भाजपाने त्यांना जय श्री राम लिहून दहा लाख पत्रे पाठवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. ...