लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दहावीचा निकाल जाहीर, राज्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | SSC result announced, 95.30 percent students pass in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीचा निकाल जाहीर, राज्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

राज्य शिक्षण मंडळाच्या दाहवीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ...

नागपुरातील कोविड हेल्थ सेंटरला डॉक्टर मिळेनात! - Marathi News | Kovid Health Center in Nagpur could not find a doctors! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कोविड हेल्थ सेंटरला डॉक्टर मिळेनात!

प्रशासनाने भरतीची प्रक्रिया सुरू केली मात्र डॉक्टर व परिचारिका मिळत नसल्याने मनपा प्रशासन हतबल झाले आहे. डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी न मिळाल्यास नागपुरातील सेंटर कसे सुरू करणार, अशी गंभीर समस्या उभी ठाकली आहे. ...

जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ - Marathi News | About 60% of the world's tigers in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ

जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ असल्याने व्याघ्रसंवर्धनात भारताची मान उंच आहे. ...

गुंता सोडवा, मग बोला, स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपाला शिवसेनेचा टोला - Marathi News | Shiv sena attack on BJP leaders, Says... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुंता सोडवा, मग बोला, स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपाला शिवसेनेचा टोला

प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजाराचे रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा जसा गोंधळ उडतो तसा तो भाजपामध्ये उडालेला दिसत आहे. ...

दिल्लीतील प्राध्यापकाला एल्गार परिषद प्रकरणी अटक - Marathi News | Delhi professor arrested in Elgar Parishad case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीतील प्राध्यापकाला एल्गार परिषद प्रकरणी अटक

तेलतुंबडे, नवलखानंतर १२ वा आरोपी गजाआड ...

रुग्णालयांवर वचक ठेवण्यासाठी यंत्रणा आहे का? - Marathi News | Are there any mechanisms in place to keep hospitals in control? high court asks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुग्णालयांवर वचक ठेवण्यासाठी यंत्रणा आहे का?

खासगी रुग्णालयांबाबत हायकोर्टाची विचारणा : राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश ...

मुंबई, पश्चिम महाराष्ट्रावर जलसंकट; मराठवाडा, विदर्भात यंदा पाण्याची स्थिती आशादायी - Marathi News | The water situation in Marathwada and Vidarbha is hopeful this year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, पश्चिम महाराष्ट्रावर जलसंकट; मराठवाडा, विदर्भात यंदा पाण्याची स्थिती आशादायी

पश्चिम महाराष्ट्रात मात्र धरणे भरण्याची चिंता; मुंबईच्या तलाव क्षेत्रात केवळ ३३ टक्के पाणी ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; मार्चमधील कपात केलेला पगार गणेशोत्सवापूर्वी - Marathi News | Salary deducted of government employees in March will get before Ganeshotsav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; मार्चमधील कपात केलेला पगार गणेशोत्सवापूर्वी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी घट झाल्याने मार्चमधील पगार दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेतला होता. ...

राज्यातील ग्रामीण रुग्णालयांना मिळणार ५०० रुग्णवाहिका - Marathi News | Rural hospitals in the state will get 500 ambulances | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ग्रामीण रुग्णालयांना मिळणार ५०० रुग्णवाहिका

ठाणे जिल्ह्याला मोठा फायदा : ८९.४९ कोटींची तरतूद ...