जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील प्रकाश उराडे यांच्याकडे पेटीत ६० ग्रॅम वजनाची गोलाकार आकारातील तांब्याची वस्तू सापडली. अभ्यासाअंती हा तांबा राजा पृथ्वीसेन (द्वितीय) यांची राजमुद्रा असल्याची शक्यता पुणे येथील अमोल बनकर व अशोक सिंह ठाक ...
SSC Result 2020 : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. यंदा दहावीचा निकाल हा थेट 18 टक्क्यांनी वाढला आहे. हा निकाल वाढण्यामागचं कारण समोर आलं आहे. ...
राष्ट्रीय मार्गाला अगदी लागून स्थानिक तास कॉलनी (भिवापूर) परिसरात वन विकास महामंडळाची प्रशस्त जागा आहे. या जागेचा वनविकास महामंडळाकडून सुयोग्य वापर होताना दिसत नाही. त्यामुळे अतिक्रमण व खासगी वापर वाढला आहे. ...
व्यापारी-ग्राहक असे व्यवहारही सुरळीत सुरू झाले असताना सांस्कृतिक क्षेत्राला का वगळले जात आहे, असा सवाल उपस्थित करत सांस्कृतिक क्षेत्रातूनही आवाज उठविण्यास सुरुवात झाली आहे. ...
प्रशासनाने भरतीची प्रक्रिया सुरू केली मात्र डॉक्टर व परिचारिका मिळत नसल्याने मनपा प्रशासन हतबल झाले आहे. डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी न मिळाल्यास नागपुरातील सेंटर कसे सुरू करणार, अशी गंभीर समस्या उभी ठाकली आहे. ...