लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक; मुलगा खाली डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स शोधायला गेला.. तोपर्यंत आईने प्राण सोडला... - Marathi News | Shocking; The boy went to see the doctor, here the mother died! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; मुलगा खाली डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स शोधायला गेला.. तोपर्यंत आईने प्राण सोडला...

सोलापुरातील क्वारंटाईन सेंटरमधील घटना; उपचाराविना सोलापुरातील महिलेचा मृत्यू ...

धक्कादायक; क्वारंटाईन सेंटरमधील डॉक्टर गायब; कुटुंबासमोर महिलेचा तडफडून मृत्यू - Marathi News | Shocking; Doctor missing from quarantine center; Woman dies in front of family | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; क्वारंटाईन सेंटरमधील डॉक्टर गायब; कुटुंबासमोर महिलेचा तडफडून मृत्यू

सोलापुरातील अधिकाºयांचा हलगर्जीपणाचा कळस; डॉक्टरांसह नियंत्रकाला कारणे दाखवा नोटीस ...

शाब्बास पोरी! मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या आस्माची यशाला गवसणी; जगतेय संघर्षमय जीवन - Marathi News | Asma Salim Shaikh, a student passed SSC with 40%. studied on the footpath under the streetlight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाब्बास पोरी! मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या आस्माची यशाला गवसणी; जगतेय संघर्षमय जीवन

फुटपाथवर राहणारे लोक क्वचितच शिक्षण घेतात त्यामुळे मला माझ्या मुलीचा गर्व आहे असं आस्माचे वडील सलीम शेख यांनी सांगितले. ...

coronavirus: राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही? भाजपाचा संतप्त सवाल - Marathi News | coronavirus: Will the state government allow the servants to go to Konkan for Ganeshotsav or not? BJP's angry question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही? भाजपाचा संतप्त सवाल

कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाबंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात असलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे ...

व्हायरल होणाऱ्या 'ब्लॅक पँथर'च्या फोटोमागची कहाणी; ती २० मिनिटं कशी होती? फोटोग्राफरनं सांगितलं... - Marathi News | Pune Photographer Abhishek Pagnis Telling Story Of Clicking Viral Black Leopard Picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :व्हायरल होणाऱ्या 'ब्लॅक पँथर'च्या फोटोमागची कहाणी; ती २० मिनिटं कशी होती? फोटोग्राफरनं सांगितलं...

हा सेमी मेलेनिस्टिक बिबट्या आहे, ज्याला ब्लॅक पँथर म्हणून ओळखलं जातं. हा फोटो फोटोग्राफर अभिषेक पगनिस याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. ...

SSC Result 2020; ३१ विषयांचा निकाल ९५ टक्क्यांहून अधिक - Marathi News | Results of 31 subjects are more than 95% | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :SSC Result 2020; ३१ विषयांचा निकाल ९५ टक्क्यांहून अधिक

नागपूर विभागातील ८६ टक्के विषयांचा निकाल चक्क ९५ टक्क्यांहून अधिक लागला आहे तर ११ विषयांचा निकाल हा ‘सेंटपर्सेंट’ लागला आहे. ...

राज्य ग्राहक आयोगात २४ हजार प्रकरणे प्रलंबित - Marathi News | 24,000 cases pending in State Consumer Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य ग्राहक आयोगात २४ हजार प्रकरणे प्रलंबित

नियमित कामकाज होत नसल्याने प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे अशक्य झाले आहे. त्यात राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचाही समावेश आहे. आयोगात सध्या २४ हजार १३८ प्रकरणे प्रलंबित आहेत. ...

राज्यातील बसस्थानकांवर होणार ‘पार्सल स्टोअर रूम’ - Marathi News | Parcel store rooms to be set up at bus stands in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील बसस्थानकांवर होणार ‘पार्सल स्टोअर रूम’

लहान व्यापारी, नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने किरकोळ वाहतूक सुरू करण्याचा विचार सुरू केला असून त्यासाठी लवकरच राज्यभरातील बसस्थानकांवर ‘पार्सल स्टोअर रूम’ साकारणार आहेत. ...

SSC Result 2020; तो वृत्तपत्र वाटतो.. ती करते शेतमजुरी.. तर त्याचे वडिल करतात हातमजुरी... - Marathi News | He is a hawker .. he works in labor .. his father is labor ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :SSC Result 2020; तो वृत्तपत्र वाटतो.. ती करते शेतमजुरी.. तर त्याचे वडिल करतात हातमजुरी...

संपन्न घरातील मुले जे काही करू शकतात तसे निम्न आर्थिक स्तरावर असलेल्या घरातील मुले करू शकत नाहीत. त्यांना कुटुंबाच्या चरितार्थासाठी आर्थिक हातभारही लावावा लागत असतो. मोलमजुरी करून ते शिक्षण घेतात.. त्यांचा लढा अन्य मुलांपेक्षा अधिक खडतर असतो. ...